775 कोटींची मालकिण पिशवीसह महाकुंभला पोहोचली

कुंभोज  (विनोद शिंगे) सुधा मूर्ती या राजकारण, समाजसेवा आणि व्यवसायाच्या जगात एक प्रमुख नाव आहे. तो त्याच्या साधेपणासाठीही ओळखला जातो. ती आणि तिचे पती नारायण मूर्ती, इन्फोसिसचे सह-संस्थापक आणि अब्जाधीश…

आंतराष्ट्रीय व्यवसाय सल्लागार डॉ. गिरीश जाखोटीया यांचा आज इचलकरंजीत टॉक शो

कुंभोज (विनोद शिंगे) कोल्हापूर जिल्हा माहेश्‍वरी सभा, श्री महेश सेवा समिती इचलकरंजी,कोल्हापूर जिल्हा माहेश्‍वरी युवा संघटना आणि श्री महेश नवयुवक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने श्री महेश भवन इचलकरंजी येथे बुधवार,…

शिवाजी विद्यापीठाचा निसर्ग उतरला १२० कलाकारांच्या कॅनव्हासवर!

कोल्हापूर: विद्यापीठाच्या निसर्गरम्य परिसरावर पसरलेली कोवळी उन्हे, त्या उन्हामध्ये ठिकठिकाणी समोरील कॅनव्हासवर हा निसर्ग उतरविण्यात गुंग झालेले निरनिराळ्या वयोगटातील चित्रकार आणि त्यांची कलाकारी पाहण्यासाठी त्यांच्याभोवती जमलेली विद्यार्थ्यांची कुतूहलपूर्ण गर्दी. शिवाजी…

हातकणंगले तालुक्यातील रस्त्यांच्या विकासासाठी निधी द्या- आ. अशोक माने

कुंभोज ( विनोद शिंगे) हातकणंगले तालुक्यातील व्ही आर मार्ग, राज्य मार्ग 03,प्रमुख जिल्हा मार्ग 04 व ग्रामीण मार्ग 04 रस्त्यांचा विकास व मजबुतीकरण करणेसाठी अर्थसंकल्प 2024-2025 मध्ये तरतुदीसह निधी मिळणेसाठी,…

आंबेडकरवादी सेनेकडून कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

कुंभोज ( विनोद शिंगे) 26 जानेवारी हा दिवस संपूर्ण भारत देशात प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो ..यांचं दिवशी महामानव विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्मित केलेले भारतीय संविधान लागू…

हातकणंगले मतदारसंघात आरोग्य व्यवस्थेचे ढिसाळ नियोजन

कुंभोज(विनोद शिंगे) हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेची ढिसाळ आरोग्य सेवेबदल व आय. जी. एम सामान्य रुग्णालय इचलकरंजी मध्ये होत असलेल्या नाहक त्रासाची तक्रार भारतीय लोकशक्ति पार्टी च्या कार्यालया मध्ये आल्यानंतर…

विमानतळ भूसंपादन प्रकियेतील बाधित कुटुंबांच्या प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक तातडीने करा; विधान परिषदेचे गटनेते आम. सतेज पाटील

कोल्हापूर : गडमुडशिंगी येथील विमानतळ भूसंपादन प्रकियेतील बाधित कुटुंबांच्या प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक तातडीने करा. अशा सूचना, विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी केल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकी वेळी…

मास कम्युनिकेशनच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा उत्साहात

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या मास कम्युनिकेशन विभागाने आयोजित केलेल्या माजी विद्यार्थी स्नेह मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी विद्यार्थ्यांनी माजी विद्यार्थी संघ स्थापन करण्याचा निर्धार व्यक्त केला.          …

‘गोकुळ’मार्फत विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार

कोल्‍हापूर : कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघाच्या (गोकुळ) वतीने आदर्श दूध उत्पादक म्हणून सुशांत गणपती पार्टे व राणी सुशांत पार्टे रा. एैनी पैकी करंजवाडी, ता. राधानगरी यांचा तसेच गोकुळ दूध…

मिणचे ग्रामपंचायत सरपंचपदी सविता वाकसे यांची निवड झाल्याबद्दल ग्रामस्थात जल्लोष

कुंभोज (विनोद शिंगे) मिणचे तालुका हातकणंगले येथील ग्रामपंचायत सरपंच पदी जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती प्रवीण यादव युवाशक्ती विकास आघाडी व माजी आमदार डॉक्टर सुजित मिंणचेकर ,शिवाजी पवार,धनाजी भोसले गटाच्या…

🤙 8080365706