सादळे घाटातील अपघातात निकमवाडीतील तरुणाचा मृत्यू

कोल्हापूर : सादळे घाटात झालेल्या भीषण अपघातात निकमवाडी (ता. पन्हाळा) येथील तरुण मोटारसायकलस्वार नारायण सदाशिव खोत (वय ४०) यांचा जागीच मृत्यू झाला. मोटरसायकलला आयशर टेम्पोने समोरून दिलेल्या जबर धडकेमुळे हा…

महिना अखेर पर्यंत शहरातील रस्ते दर्जेदार होतील : आमदार राजेश क्षीरसागर

कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील रस्ते चांगले व सुस्थितीत असावेत याकडे कटाक्षाने लक्ष देण्यात येत आहे. यासाठी वारंवार महानगरपालिका प्रशासनासोबत बैठका, सुरु असलेल्या कामांची प्रत्यक्ष पाहणी केली जात आहे. कॉंग्रेस काळात…

3 हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी दिली ‘सतेज मॅथ्स स्कॉलर’ परिक्षा

कोल्हापूर : साळोखेनगर येथील डॉ. डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये सतेज मॅथ्स स्कॉलर परिक्षा उत्साहात संपन्न झाली. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील विविध भागातून बारावी विज्ञान शाखेतील 110 महविद्यालयांमधून 3285 विद्यार्थ्यानी सहभाग…

माजी महापौर सई खराडे, शिवतेज खराडे आणि इंद्रजीत आडगुळे यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

ठाणे  : आगामी कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच पक्षांनी कंबर कसली असून, कोल्हापूरचे राजकीय वातावरण तापायला सुरवात झाली आहे. कोल्हापूरच्या राजकारणात आज महत्त्वाची घडामोड घडली. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष…

टीईटीचा निर्णय कार्यरत शिक्षकांना अन्यायकारक ठरणारा, केंद्राने तातडीने लक्ष देत हस्तक्षेप करावा : खा. धैर्यशील माने

कोल्हापूर :“टीईटीचा निर्णय कार्यरत शिक्षकांना अन्यायकारक ठरणारा आहे. केंद्राने तातडीने या प्रश्नाकडे लक्ष देत हस्तक्षेप करावा व केंद्रसरकार मार्फत न्यायालयात पूर्नयाचिक दाखल करावी ” अशी मागणी शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने…

कोल्हापुरात गुटखा विक्रीसाठी आलेल्या दोघांना अटक ; 8 लाख 87 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

कोल्हापूर : राजारामपुरी परिसरात असलेल्या प्रीआयएएसी ट्रेनिंग सेंटर येथे चारचाकी टेम्पो मधून गुटखा विक्री करण्यासाठी आलेल्या प्रशांत संतोष चव्हाण (वय 26) आणि हसन फारुख शेख (वय 29.दोघे राहाणा.भोने माळ,इचलकरंजी) यांना…

छत्रपती शिवाजी विद्यानिकेतनमध्ये शिवचरित्र पारायणाचा विश्वविक्रम

कोल्हापूर: पेठवडगाव येथील छत्रपती शिवाजी विद्यानिकेतन व ज्युनि.कॉलेज आणि दिशा इंग्लिश मेडियम स्कूल या प्रशालेच्या सर्व विद्यार्थी,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी 25 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर 2025 या सात दिवसात…

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अंतर्गत ‘क्लीन गोदावरी’ कार्यक्रम हाती, गोदावरीत फक्त प्रक्रिया केलेलेच पाणी वाहणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज मुंबई येथे नाशिक महानगरपालिकेच्या ‘एनएमसी क्लीन गोदावरी बाँड्स’चे नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये घंटानादाद्वारे लिस्टिंग करण्यात आले.  यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पंतप्रधान…

डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या तीन विद्यार्थ्यांची कोरियातील प्रतिष्ठित विद्यापीठांत संशोधनासाठी निवड

कोल्हापूर : डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या सेंटर फॉर इंटरडिसिप्लिनरी रिसर्चच्या डॉ. श्रद्धा भोसले, डॉ. विकास मगदुम आणि डॉ. सतिश फाळके या तीन विद्यार्थ्यांची कोरियातील प्रतिष्ठित यॉन्सेई हानयांग आणि चुंग-आंग…

खासबाग मैदानाच्या आखाड्याला मिळाली नवसंजीवनी; आमदार अमल महाडिक यांनी दिला संपूर्ण खुराकाचा खर्च

कोल्हापूर: ऐतिहासिक राजर्षी शाहू खासबाग कुस्ती मैदानातील आखाडा सरावासाठी उपलब्ध करून देण्यात यावा अशी मागणी कोल्हापुरातील विविध तालीम संस्था आणि पैलवानांनी केली होती. याबाबत त्यांनी आमदार अमल महाडिक यांच्याकडे सातत्याने…

🤙 8080365706