कुंभोज (विनोद शिंगे) जम्मु काश्मीरमध्ये पहलगाम येथे फिरायला गेलेल्या हिंदू पर्यटकांवर धर्म विचारून गोळ्या झाडण्यात आल्या या झालेल्या पाकिस्तानी मुस्लिम अतिरेक्यांच्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले यावेळी तालुका प्रमुख…
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथिगृह येथे झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री सहायता निधी आजार व रक्कम अवलोकन समितीच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. यावेळी 5 डिसेंबर 2024 ते 31…
मुंबई : काश्मिरातील महाराष्ट्राच्या नागरिकांना परत आणण्यासाठी आणखी एका विशेष विमानाची व्यवस्था झाली आहे. एअर इंडियाचे हे विमान महाराष्ट्रातील 100 पर्यटकांना घेऊन आज मुंबईला येईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्देश…
कुंभोज : हुपरी (ता. हातकणंगले ) येथील रयत शिक्षण संस्थेचे चंद्राबाई शांताप्पा शेंडूरे कॉलेज हुपरी माजी विद्यार्थी असोसिएशन यांच्यावतीने माजी विद्यार्थी मेळावा आयोजित करण्यात आला होता या माजी विद्यार्थी मेळाव्यास…
कोल्हापूर : बी वॉर्ड, रि.स.न.770 ही मिळकत आरक्षण क्रमांक 251 बगीच्यासाठी आरक्षित आहे. या आरक्षीत जागेमधील जागा मालकांपैकी रणजीत साळुंखे यांनी 11 विनापरवाना शेड उभाकरून ती भाड्याने दिले होती. त्यामुळे…
कोल्हापूर : धनंजय महाडिक युवा शक्ती प्रेरित भागीरथी महिला संस्थेमार्फत आयोजित करण्यात आलेल्या मोफत क्लॉथ पेंटिंग तीन दिवसीय कार्यशाळेची सांगता भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा अरुंधती महाडिक यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न…
कोल्हापूर : पुनाळ (ता. पन्हाळा) येथील सराईत मोटारसायकल चोरट्यास कळे पोलिसांनी पकडले. त्याच्याकडून तीन मोटारसायकली जप्त केल्या. ओंकार निवास पाटील (वय २५, रा. पुनाळ) असे त्याचे नाव आहे. याबाबत पोलिसांकडून…
कोल्हापूर : एखाद्या वनस्पतीची वाढ होण्यासाठी मुळांचे आरोग्य अतिशय महत्त्वाचे असते. त्यामुळे मुळांवर काम करा. असे आवाहन डी. वाय. पाटील कृषी व तांत्रिक विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. (डॉ.) के. प्रथापन यांनी…
कोल्हापूर : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांना श्रीमज्जीनेंद्र पंचकल्याणक प्रतिष्ठा महामहोत्सव,चिपरी तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर चे वात्सल्य निमंत्रण आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिले. मूलनायक श्रीमद्देवाधिदेव श्री 1008 चंद्रप्रभ…
कुंभोज (विनोद शिंगे) वाठार येथील अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सला विद्यापीठ अनुदान आयोगाकडून स्वायत्त दर्जा प्राप्त झाला. गुणात्मक व दर्जेदार शिक्षण पद्धतीतून विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल यशासाठी इन्स्टिट्यूशन्सने सातत्याने राबविलेले नावीन्यपूर्ण उपक्रम,…