हद्दवाढ कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांचा महापालिकेच्या दारात शंखध्वनी करत निषेध

कोल्हापूर : कोल्हापूर शहराची हद्दवाढ रखडण्यात महापालिका प्रशासनही कारणीभूत असल्याचा आरोप करत कोल्हापूर शहर हद्दवाढ कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी महापालिकेच्या दारात शंखध्वनी केला. हद्दवाढीबाबत प्रक्रिया करण्यासाठी प्रशासनाने उदासीनता दाखवली असा…

आरोग्य सेवेत ‘ए आय’ तंत्रज्ञानाचा वापर करणार : मंत्री प्रकाश आबिटकर

मुंबई :सार्वजनिक आरोग्य सेवेत ‘एआय’ (AI) तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे वापर करावा अशी सूचना  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांनी केली. ‘वर्षा’ निवासस्थानी पार पडलेल्या आरोग्य विभागाच्या बैठकीत ते मार्गदर्शन करत होते. यावेळी सार्वजनिक…

कागलच्या ऐतिहासिक श्रीराम मंदिरमध्ये बुधवारीश्री स्वामी समर्थ यांच्या चरण पादुकांचा दर्शन सोहळा

कोल्हापूर:श्री स्वामी समर्थ महाराजांनी आपल्या पवित्र पादुका अक्कलकोट नरेश श्रीमंत मालोजीराजे (दुसरे) भोसले यांना प्रदान केल्या आहेत. त्या अक्कलकोट राजघराण्याकडून श्रीमंत मालोजीराजे (तिसरे) संयुक्ताराजे भोसले यांच्या पुढाकाराने प्रथमच कागल व…

दि.२० रोजी शिवसेना इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती; दि.१६ रोजी पासून मुलाखत अर्ज वाटपास सुरवात : आमदार राजेश क्षीरसागर

कोल्हापूर : आगामी कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षाकडून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखती दि.२० डिसेंबर २०२५ रोजी शिवसेना मध्यवर्ती कार्यालय, क्रिस्टल टॉवर खानविलकर पेट्रोल पंप शेजारी,कोल्हापूर येथे पार पडणार…

महापालिकेची निवडणूक महायुती म्हणूनच लढणार मंत्री मुश्रीफ व आ.क्षीरसागर यांची घोषणा

कोल्हापूर: निवडणूक आयोगाकडून निवडणुकीची घोषणा सुरु असतानाच दुसरीकडे मंत्री हसन मुश्रीफ व आमदार राजेश क्षीरसागर यांनी शहरातील रंकोबा देवाला साक्षीला ठेवत महापालिकेची निवडणूक महायुती म्हणूनच लढणार असल्याची घोषणा सोमवारी केली.…

काँग्रेस घेणार इच्छुकांच्या मुलाखती

कोल्हापूर : गत महापालिकेत सत्ताधारी असलेल्या काँग्रेसने यंदाच्या महापालिका निवडणुकीत इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेऊन त्यानंतरच उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार  मंगळवार व बुधवारी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा विधान परिषदेचे…

के.एम.टी. कर्मचाऱ्यांचा शिवालयावर गुलाल उधळून जल्लोष

कोल्हापूर:के.. के.एम.टी.च्या रोजंदारी कर्मचाऱ्यांना महापालिका सेवेत कायम करण्यास यशस्वी पाठपुरावा केल्या बद्दल के.एम.टी. कर्मचाऱ्यांच्या वतीने राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री…

महापालिकांसाठी निवडणुका जाहीर: 15 जानेवारीला मतदान,16 जानेवारीला निकाल

मुंबई: राज्यातील प्रलंबित 29 महापालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. या महापालिकांसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार असून त्याचा निकाल 16 जानेवारी रोजी लागणार आहे. त्यासाठी आजपासून आचारसंहिता लागू करण्यात…

महापालिका निवडणूक महायुती एकत्रच लढणार, जागा वाटपात भाजपच मोठा भाऊ राहणार, खासदार धनंजय महाडिक यांचा विश्वास

कोल्हापूर:कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी भाजपच्या वतीने निवडणूक लढवण्याकरता मोठ्या प्रमाणात इच्छुकांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. गेल्या दोन दिवसात ३५० पेक्षा अधिक इच्छुकांच्या मुलाखती आपण घेतल्या आहेत. निवडून येण्याची क्षमता असणार्‍या उमेदवारालाच…

कोल्हापूरात थंडीची लाट; पारा 12 डिग्रीपर्यंत खाली

कोल्हापूर : जिल्ह्याचा पारा १२ डिग्रीपर्यंत खाली आला आहे. आगामी आठ दिवस तापमान असेच राहणार असल्याने गारठा वाढण्याची शक्यताही हवामान विभागाने वर्तवली आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून जिल्ह्यातील तापमानात घट होत…

🤙 8080365706