संजय घोडावत विद्यापीठाकडून मान्यवरांना “एसजीयु आयकॉन पुरस्कार” २०२५ जाहीर

कोल्हापूर:  संजय घोडावत विद्यापीठाचे अध्यक्ष संजय घोडावत यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दरवर्षी २८ फेब्रुवारीला कला, साहित्य, उद्योग, शिक्षण, क्रीडा व समाजसेवा या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींना ”एसजीयु आयकॉन” हा…

डी वाय पाटील अभियांत्रीकीमध्ये “ऑटो रीवोल्युशन एक्स्पो” संपन्न

कोल्हापूर : डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या महाविद्यालयात “ऑटो रीवोल्युशन एक्सपो” उत्साहात संपन्न झाले. मेकॅनिकल विभागातर्फे आयोजित या प्रदर्शनात बैलगाडीच्या चाकापासून ते अद्ययावत दुचाकी वाहनांपर्यंतचा प्रवास उलगडून दाखवण्यात आला.    …

रेडिओत मनोरंजनासोबत विश्वासार्हता जपा : आरजे झाहिद

कोल्हापूर :  रेडिओ हे कायम टिकून राहणारे माध्यम आहे. रेडिओत काम करताना मनोरंजनाबरोबरच विश्वासार्हता जपा, असे आवाहन आरजे झाहिद यांनी केले. शिवाजी विद्यापीठाचा एम.ए. मास कम्युनिकेशन विभागात रेडिओ दिनानिमित्त “रेडिओची…

फसवणूक केलेल्या ऊस तोडणी मुकादमावरती गुन्हे दाखल करा-राजु शेट्टी

कुंभोज (विनोद शिंगे) गेल्या वर्षभरामध्ये संपुर्ण राज्यात जवळपास २ हजार हून अधिक ऊस वाहतूकदारांनी दिलेल्या तक्रारीवरून आर्थिक फसवणूक केलेल्या ऊस तोडणी मुकादमावरती गुन्हे दाखल झालेले आहेत. यासंदर्भात राज्य सरकारने तातडीने…

आशियातील सर्वात मोठ्या ‘एआय’ महोत्सवाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून घोषणा

मुंबई: ‘मुंबई टेक वीक २०२५’ या आशियातील सर्वात मोठ्या ‘एआय’ महोत्सवाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली. टेक आंत्रप्रेन्योअर्स असोसिएशन ऑफ मुंबई (TEAM) सोबत झालेल्या विशेष बैठकीत त्यांनी मुंबईच्या तंत्रज्ञान…

शिवाजी विद्यापीठात १४ पासून दोनदिवसीय नवोपक्रम परिषद

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठामधील नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य केंद्र (SCIIL) व SUK Research and Development Foundation यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार, दि. १४ फेब्रुवारी व शनिवार, दि.१५ फेब्रुवारी २०२५ या कालावधीमध्ये…

लोकनाथ चषक क्रिकेट स्पर्धेत गुरु स्पोर्ट्स संघ विजेता

कसबा बावडा:-. महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमत्त शिवसेना आमदार श्री. राजेश क्षीरसागर फाउंडेशन आयोजित लोकनाथ चषक टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत गुरु स्पोर्ट्स विजेता, तर नवनाथ मित्रमंडळ प्रणित झेंडा…

सचिनचा ग्रेटनेस, धोनीचा सकारात्मक दृष्टिकोन-ज्येष्ठ क्रीडा पत्रकार सुनंदन नेले यांचा डॉ. डी.वाय. पाटील पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद

कसबा बावडा: कसबा बावडा येथील डॉ. डी .वाय. पाटील पॉलिटेक्निकमध्ये जेष्ठ क्रीडा पत्रकार सुनंदन लेले यांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला. सचिन तेंडुलकरचा ग्रेटनेस, वडिलांच्या निधनानंतर पुन्हा देशासाठी वर्ल्ड कप खेळण्यासाठी…

हातकलंगले,तहसीलदार कार्यालय येथे मांग गारुडी समाजाचे जातीचा दाखल्याचे महाशिबिर

कुंभोज (विनोद शिंगे) हातकणंगले  तहसीलदार माननीय सुशील कुमार बेलेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हातकणंगले तहसीलदार येथे मांग गारूडी समाजाचे जातीचा दाखल्या चे शिबिराचे उद्घाटन नायक तहसीलदार संदीप चव्हाण यांच्या हस्ते झाले. यावेळी…

डी. वाय. पाटील इंजिनिअरिंग, साळोखेनगर येथे शनिवारी पी.एम. इंटर्नशिप योजनेबाबत मार्गदर्शन

कोल्हापूर : केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘पंतप्रधान इंटर्नशिप योजने’ बाबत सविस्तर माहिती देण्यासाठी डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, साळोखेनगर येथे 15 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 ते 1 या वेळेत मार्गदर्शनपर…

🤙 8080365706