प्रशांत कोरटकर यांना तत्काळ अटक करून कठोर कारवाई करावी : खा. शाहू महाराज छत्रपती

कोल्हापूर (प्रतिनिधी) : छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या बद्दल अपशब्द वापरल्या प्रकरणी आणि कोल्हापूरचे इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना धमकी दिल्या प्रकरणी नागपूरचे प्रशांत कोरटकर यांचा महाविकास…

सोलरला वीज बिल आकारणी केल्यास रस्त्यावर उतरू – आप चा महावितरणला इशारा

कोल्हापूर : सौरऊर्जा निर्मिती करण्यासाठी केंद्र शासनाने सूर्यघर योजना आणली आहे. या योजनेच्या माध्यमातून अनेक ग्राहक सोलर पॅनल बसवत आहेत. गेल्या काही वर्षात अनेक ग्राहकांनी सौरऊर्जेचा महत्व ओळखून महावितरणच्या नेट मिटरिंग…

आंतर महाविद्यालय फुटबॉल स्पर्धेत डी. वाय. पाटील आर्किटेक्चरला उपविजेतेपद

कोल्हापूर : पुणे येथील पद्मभूषण वसंतदादा पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर येथे झालेल्या आंतर आर्किटेक्चर महाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धेत डी. वाय. पाटील स्कूल ऑफ आर्किटेक्चरच्या संघाने उपविजेतेपद मिळवले. भारती विद्यापीठ विरुद्धच्या अंतिम सामन्यात…

घोडावत विद्यापीठाचा 1 मार्चला दीक्षांत समारंभ

कुंभोज (विनोद शिंगे) : अतिग्रे येथील संजय घोडावत विद्यापीठाचा सहावा दीक्षांत समारंभ 1 मार्च रोजी, सकाळी 10 वा. आयोजित करण्यात आला आहे. यासाठी पद्म श्री डॉ. जी. डी. यादव नॅशनल सायन्स…

संजय घोडावत यांच्या वाढदिवसाला बॉलीवूड फिल्म स्टार आयुष्यमान खुराना यांची प्रमुख उपस्थिती

कोल्हापूर (विनोद शिंगे) : संजय घोडावत विद्यापीठाचे, चेअरमन, उद्योजक संजय घोडावत यांचा ६० वा वाढदिवस २८ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी १०.३० वाजता घोडावत विद्यापीठाच्या प्रांगणात विविध कला, गुणदर्शनाने साजरा करण्यात…

मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या उपस्थितीत सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर, कणेरी येथे न्युरो मायक्रोस्कोपचा लोकार्पण सोहळा

कोल्हापूर : सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर, कणेरी येथे न्युरो मायक्रोस्कोपचा लोकार्पण सोहळा महाशिवरात्रीच्या पावन पर्वदिनी परमपूज्य श्री अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी,मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या तसेच प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.…

घोडावत फाउंडेशन यांच्या माध्यमातून 22 लाखांची विविध विकास कामे पूर्ण

कुंभोज  (विनोद शिंगे) कुमार विद्या मंदिर, तमदलगे येथे घोडावत कंज्यूमर लिमिटेडच्या सीएसआर फंड आणि संजय घोडावत फाउंडेशन यांच्या माध्यमातून शाळेतील विविध विकासकामांचे हस्तांतरण सोहळा नुकताच आयोजित करण्यात आला. या सोहळ्यात…

मुर्तीकारांच्या समस्यांसाठी शासन दरबारी प्रयत्न करणार :  रविंद्र माने 

कोल्हापुर : गणेशमूर्ती बनवण्यासाठी पीओपीवर बंदी आणल्याने राज्यातील मूर्तिकारांवर बेरोजगारीचे संकट आले आहे.या गणेशमूर्ती पीओपीवरील बंदी उठवण्यात यावी यासाठी श्री संत गोरोबाकाका कुंभार मुर्तिकार व विक्रेता संघटना इचलकरंजी यांनी कोल्हापुर…

आ. राहुल आवाडेंच्या हस्ते महाशिवरात्री निमित्त महादेव मंदिर, इचलकरंजी अभिषेक व महाआरती

कोल्हापूर : महाशिवरात्रीच्या पवित्र दिवशी गावभाग, इचलकरंजी येथील महादेव मंदिरात आमदार राहुल आवाडे यांनी भक्तिमय वातावरणात महादेव अभिषेक व महाआरती मोठ्या उत्साहात पार पडली. अभिषेक व आरती संपन्न झाली. या…

सीएसआर निधीच्या माध्यमातून आदिवासी क्षेत्राचा समतोल विकास साधणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन कसोशीने प्रयत्न करीत आहे. त्याकरिता विविध योजनांची अंमलबजावणी सुरू आहे. आदिवासी क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध असून सीएसआर निधीच्या माध्यमातून समतोल विकास…

🤙 8080365706