कोल्हापूर: ‘एलजीबीटीक्यूएआय’ हा समुदाय आपल्या समाजातील एक घटकच आहे, याची सर्वांना जाणीव होणे आवश्यक आहे. कोणताही भेदभाव न करता त्यांचे जीवन समानतेचे आणि सन्मानाचे असले पाहिजे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे…
कोल्हापूर : वारणा कारखाना परिसरात उस आंदोलनादरम्यान झालेल्या गुन्ह्यातून आज (बुधवार, १८)वडगांव दिवाणी व फौजदारी न्यायालयातून राजू शेट्टी यांची निर्दोष मुक्तता झाली. यावेळी चळवळीतील सहकारी संपत पोवार,बाळासो…
कोल्हापूर: अनेक महामानव असे आहेत की ज्यांचा इतिहास सर्वार्थाने समाजासमोर आलेला नाही. इतिहासाच्या विद्यार्थ्यांनी अशा समाजाला माहिती नसलेल्या इतिहासपुरूषांविषयी संशोधन करण्यास प्राधान्य द्यावे, असे आवाहन साताऱ्याच्या कूपर उद्योग समूहाचे मुख्य…
कुंभोज (विनोद शिंगे) छ. संभाजी महाराज यांच्या बलिदान दिनानिमित्त छ. शंभुराजे प्रतिष्ठान यांच्या वतीने पट्टणकोडोली येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरास मा.आमदार डॉ. सुजित मिणचेकर (संचालक –…
कोल्हापूर : निवडे (ता.पन्हाळा) येथे महाराष्ट्र कृषी पंप धोरण २०२० योजनेअंतर्गत ३३ / ११ के.व्ही.उपकेंद्राचे उद्घाटन खासदार धैर्यशील माने व आमदार विनय कोरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कोल्हापूर…
मुंबई:राज्य परिवहन महामंडळामार्फत १३१० बसेस भाडेतत्वावर घेण्यासाठी काढण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेमध्ये अनियमिता झाल्याबाबत तक्रार प्राप्त झाल्याने चौकशी करुन सदरची प्रक्रीया रद्द करण्यात आली असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी…
कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठाच्या जीवरसायनशास्त्र अधिविभागात ‘विकसित भारतासाठी स्त्रियांचे योगदान’ या विषयावर न्यू कॉलेजच्या समाजशास्त्र विभागप्रमुख डॉ. अर्चना जगतकर यांचे विशेष व्याख्यान झाले. महिला दिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या…
कोल्हापूर: कष्टकरी व नोकरदार महिलांची गृहकामाची सेकंड शिफ्ट संपुष्टात येईल, त्यावेळी खऱ्या अर्थाने महिलादिन साजरा होईल, असे प्रतिपादन कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी केले. शिवाजी विद्यापीठाचे शरण साहित्य अध्यासन,…
कुंभोज (विनोद शिंगे) हातकणंगले तालुक्यातील कुंभोज गावाने आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. डॉ. समृद्धी धर्मराज शिंदे यांनी दंतवैद्यकशास्त्र (BDS) पदवी संपादन केली असून, त्यांच्या या यशाबद्दल डिजिटल मिडिया संपादक…