कोल्हापूर:राधानगरी तालुक्यातील फेजिवडे येथे आयोजित करण्यात आलेल्या विविध विकासकामांचा शुभारंभ व लोकार्पण सोहळा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते अतिशय उत्साहात पार पडला. या अंतर्गत एकूण २ कोटी ४७ लाख रुपये…
कोल्हापूर:कोल्हापूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक 18 मधील उमेदवार सत्यजित चंद्रकांत जाधव यांच्या प्रचारार्थ आज त्यांच्या पत्नी व जयश्री चंद्रकांत (आण्णा) जाधव फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. दश्मिता सत्यजित जाधव यांनी अंबाई डिफेन्स परिसरात…
कोल्हापूर:डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या स्कूल ऑफ आर्किटेक्चरच्या सिल्व्हर ज्युबिली बॅचच्या (सन २०००) माजी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन कॅम्पसला भेट दिली. आपल्या करियरला दिशा देणाऱ्या या महाविद्यालयाबाबत विद्यार्थ्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. या…
मुंबई : शीख पंथीयांचे दहावे गुरू श्री गुरु गोविंद सिंगजी यांचे सुपुत्र साहिबजादे बाबा जोरावर सिंग (वय ९ वर्षे) आणि साहिबजादे बाबा फतेह सिंग (वय ७ वर्षे) यांच्या अद्वितीय शौर्य…
कोल्हापूर: आज सकाळी 8 :15 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, पितळी गणपती, पोस्ट ऑफिस चौक, आरटीओ ऑफिस येथे आ.सतेज पाटील यांनी सकाळी फिरायला येणाऱ्या लोकांशी संवाद साधला. महालक्ष्मी इडली सेंटर येथे नाष्टा…
कोल्हापूर:राज्याचे पोलीस खाते हे सदैव जनतेच्या सुरक्षिततेसाठी तत्पर असते. कोल्हापूर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याचे काम आपले पोलीस अधिकारी व अंमलदार दिवसरात्र करत असतात. विशेषतः बंदोबस्त, आपत्कालीन परिस्थिती, नैसर्गिक…
कोल्हापूर:कसबा बावडा येथील डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निक मध्ये घाटगे पाटील इंडस्ट्रीज (जीपीआय) कोल्हापूर यांच्या कॅम्पस इंटरव्यू झाल्या. यामध्ये डी.वाय. पाटील पॉलिटेक्निक, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक, तात्यासाहेब कोरे पॉलिटेक्निक, के पी पाटील…
कोल्हापूर:देशभरात सुरू असलेल्या सांसद खेल महोत्सवाची उत्साहात सांगता, पेठवडगावच्या आदर्श गुरुकुलमध्ये समारंभाचे ऑनलाईन प्रक्षेपण, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खेळाडूंना प्रेरणादायी मार्गदर्शनखेळाडूंनी जिद्दीने आणि चिकाटीने आपली गुणवत्ता वाढवावी, भाजप आणि महाडिक…
कोल्हापूर:कागल शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने कागल नगरपरिषद कागलच्या नूतन नगराध्यक्षांसह नव्याने निवडून आलेल्या नगरसेवकांचा सत्कार मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. नुतन नगराध्यक्षांसह सर्व नगरसेवकांनी जनतेच्या विश्वासास पात्र ठरण्याचे आणि कागल…
कोल्हापूर: छत्रपती शाहू आघाडीच्यावतीने कागल नगरपरिषदेच्या नूतन निवडून आलेल्या नगरसेवकांनी कागल येथे मंत्री हसन मुश्रीफ यांची सदिच्छा भेट घेऊन आशीर्वाद घेतले व शुभेच्छा स्वीकारल्या. यावेळी नगरसेवकांनी पुढील कार्यकाळात शहराच्या विकासासाठी…