खंडपीठ प्रश्नी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार : राजेश क्षीरसागर ;माणिक पाटील – चुयेकर यांच्या उपोषण स्थळी भेट

कोल्हापूर  : कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्याकरिता कोल्हापूर येथे उच्च न्यायालयाचे खंडपीठ स्थापन व्हावे अशी मागणी गेली ३० वर्षापासून होत आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ…

अर्थसंकल्पामुळे नागरिक होतील देशविकासाचे भागीदार, प्रत्येक घटकाच्या बळकटीकरणासाठी ठोस तरतुदी – खा.धनंजय महाडिक यांचा विश्वास

कोल्हापूर : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला हा सर्वसमावेशक अर्थसंकल्प विकसित भारताच्या दिशेने जाणारा मार्ग अधिक प्रशस्त करणारा आहे. सर्वसामान्य मध्यमवर्गीयांची बचत वाढणार असून त्यांची क्रयशक्ती उंचावल्याने देशाच्या…

भीमा कृषी व पशु प्रदर्शनात शेतकय्रांना पाच हजार झुणका भाकर वाटप

कुंभोज (विनोद शिंगे) भागीरथी महिला संस्था व रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊन यांच्यामार्फत प्रदर्शन स्थळी आलेल्या शेतकरी बांधवांसाठी 5000 झुणका भाकरीचे वाटप करण्यात आले.     यावेळी भागीरथी महिला संस्थेच्या…

मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते ३३ /११ के. व्ही चिमगाव उपकेंद्राचा उद्घाटन सोहळा

कोल्हापूर : चिमगांव ता. कागल येथील ३३ /११ के. व्ही. चिमगांव उपकेंद्राचा उद्घाटन सोहळा मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच दिपक आंगज होते.     पंतप्रधान नरेंद्र…

आ. सतेज पाटील यांच्या हस्ते कळंबा येथील शस्त्रधारी कात्यायनी देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना

कोल्हापूर : कळंबा (करवीर) येथील श्री कात्यायनी देवीच्या मंदिरात आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते शस्त्रधारी कात्यायनी देवीच्या सुरेख पितळी मूर्तीची प्रतिष्ठापना करून पूजन करण्यात आले. यावेळी कात्यायनी मातेचा जयघोष करण्यात…

‘गोकुळ’ मार्फत छञपती शिवाजी महाराज यांना अभिवादन… गोकुळमार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) च्‍या वतीने संघाच्‍या ताराबाई पार्क कार्यालय येथे महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्य संस्थापक छञपती शिवाजी महाराज यांच्या ३९५ व्या जयंतीनिमित्य संघाचे चेअरमन अरुण डोंगळे…

कोल्हापूर मध्ये शक्तिपीठ महामार्गाविरोधात उद्या राज्यव्यापी बैठक

कोल्हापूर :राज्यभरातील शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आणि शक्तीपीठ महामार्गाविरोधात एकसंध लढा उभारण्यासाठी उद्या गुरुवारी कोल्हापुरात १२ जिल्ह्यांतील शक्तीपीठ महामार्गाने बाधित शेतकऱ्यांची राज्यव्यापी बैठक होणार आहे.           सकाळी 10.…

शक्तिपीठ महामार्ग विरोधात 12 जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांची उद्या राज्यव्यापी बैठक 

कोल्हापूर:शक्तीपीठ महामार्गामुळे पर्यावरणाचे, करदात्यांचे, त्याचबरोबर अनेक अल्पभूधारक शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान होणार आहे. त्याचबरोबर अनेक शेतकरी भूमिहीन होण्याचा धोका निर्माण झाला असल्याचं वक्तव्य आमदार सतेज पाटील यांनी केलं आहे.  …

शाहू ग्रुप व शिवजयंती लोकोत्सव समितीच्यावतीने शिवजयंती विविध उपक्रमांनी उत्साहात साजरी

कागल:येथे शाहू ग्रुप व शिवजयंती लोकोत्सव समितीच्यावतीने युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती विविध उपक्रमांनी उत्साहात साजरी केली. बसस्थानक परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुर्णाकृती पुतळ्यास शाहू ग्रुपचे अध्यक्ष…

पायाभूत सुविधा चांगल्या, खंडपीठ कोल्हापुरातच करा ; आ. सतेज पाटील यांची मागणी 

कोल्हापूर : खंडपीठासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा कोल्हापुरात चांगल्या आहेत. सध्या विमानसेवा उत्तम सुरु असून भौगोलिक दृष्ट्या कोल्हापूर सगळ्यांना सोयीस्कर आहे. त्यामुळे खंडपीठ कोल्हापुरातच करा अशी आग्रही मागणी काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते…

🤙 8080365706