कुंभोज (विनोद शिंगे) इचलकरंजी येथील भगवान महावीर जयंती उत्सव मंडळ व सकल जैन समाज यांच्या वतीने भगवान महावीर यांचा २६२४ वा जन्मकल्याण सोहळा मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. या निमित्ताने…
कुंभोज ( विनोद शिंगे) माजी खा. अण्णासाहेब जोल्ले व आ. शशिकला जोल्ले यांच्या संकल्पनेतून बेळगाव जिल्ह्यातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शन निपाणी या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते. या कृषी प्रदर्शनाचा…
कुंभोज (विनोद शिंगे) वारणानगर (जनसंपर्क कार्यालय) येथे कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत ताराराणी महिला सक्षमीकरण कर्ज योजनेतंर्गत महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीने देण्यात येणाऱ्या लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थी…
कोल्हापूर: डॉ. तारा भवाळकर यांनी आपल्या संशोधनातून लोकसाहित्यातील आदिमतेबरोबरच अद्यतनता अधोरेखित केली आणि लोकसाहित्याच्या अभ्यास, संशोधनाला व्यापक आयाम प्रदान केले, असे गौरवोद्गार ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे यांनी केले. शिवाजी…
कोल्हापूर : भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राष्ट्र निर्माणामध्ये देशाच्या स्वातंत्र्याबरोबरच व्यक्ती समूहाचे स्वातंत्र्यसुद्धा महत्त्वाचे समजून या दोन्हीमध्ये समतोल साधण्याचे कार्य केले. गुलामगिरीमध्ये जीवन जगणाऱ्या व्यक्ती समूहांना त्यांच्या…
मुंबई :- राज्यातील पत्रकारांच्या मागण्यासंदर्भात राज्य शासन सकारात्मक आहे. ज्येष्ठ पत्रकारांसाठी सुरू करण्यात आलेल्या आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजनेच्या अटीसंदर्भात राज्यातील पत्रकार संघटनांच्या सूचना घेऊन योजनेतील बदलाबाबत नव्याने प्रस्ताव सादर…
मुंबई :- बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा परिसरातील एका गावात रसवंतीच्या मशिनमध्ये केस अडकून गंभीर जखमी झालेल्या १६ वर्षीय मुलीच्या उपचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संवेदशीलतेमुळे अवघ्या दोन तासात एक लाख रुपयांची मदत…
कोल्हापूर : डी.वाय. पाटील कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये आयक्यूएसी विभाग आणि कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी यांच्या सहकार्याने “आरोग्यसेवा आणि वैज्ञानिक संप्रेषणातील एआय इनोव्हेशनचे ब्रिजिंग” या विषयावरील राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा संपन्न झाली.…
कागल : पारंपारिक पद्धतीने ऊस शेती करुन उत्पादनात अपेक्षित वाढ होत नाही.प्रगत तंत्रज्ञान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एआयसारख्या तंत्रज्ञानाद्वारे ऊस शेतीत पन्नास टक्के उत्पादनात वाढ झाल्याचे प्रयोगांती सिद्ध झाले आहे. त्यामुळे…
कुंभोज (विनोद शिंगे) वारणानगर (जनसंपर्क कार्यालय) येथे शाहूवाडी तालुक्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांच्या हस्ते नियुक्ती पत्राचे वाटप करण्यात आले. यामध्ये अंगणवाडी सेविका भाग्यश्री…