मातोश्री ग्रामसमृद्धी शेत/पाणंद रस्ते योजना’ अधिक प्रभावीपणे राबवावे :  रोहयो मंत्री भरत गोगावले

मुंबई: ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी महत्त्वाकांक्षी ‘मातोश्री ग्रामसमृद्धी शेत/पाणंद रस्ते योजना’ अधिक प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी दिले. मंत्रालयात वित्त राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्या…

जितो संस्थेच्या वतीने सामुदायिक नमोकार मंत्र उच्चारणाचा भव्य कार्यक्रम

कोल्हापूर : विश्वनमोकार महामंत्र दिनानिमित्त जितो संस्थेच्या वतीने जगभरातील १०८ देशांमध्ये सामुदायिक नमोकार मंत्र उच्चारणाचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.     या ऐतिहासिक कार्यक्रमास भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी…

शक्तीपीठ महामार्गातून ५० हजार कोटीचा ढपला पाडण्यासाठीच हा प्रकल्प ;राजू शेट्टींची सरकारवर टीका

लातूर ( प्रतिनिधी) राज्याचे मुख्यमंत्री हे अभ्यासू मुख्यमंत्री म्हणून सर्व गोष्टी मुद्देसुद अभ्यासपुर्ण मांडतात .मात्र शक्तीपीठ महामार्गामधील शेतकरी व सामान्य नागरीकांनी ऊपस्थित केलेल्या मुद्यांना बगल देवून शक्तीपीठ महामार्गातून ५० हजार…

आ. विनय कोरेंच्या हस्ते पोर्ले तर्फ ठाणे येथील गुणवंतांचा सत्कार

कोल्हापूर : पोर्ले तर्फ ठाणे (ता.पन्हाळा) येथे श्री उदय समुह आयोजित “उदय गुणगौरव सोहळा २०२५” पोर्ले तर्फ ठाणे व परिसरातील गावातील गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रामध्ये…

दुर्गेवाडी येथे बौद्ध विहाराला भैय्यासाहेब आंबेडकर यांची भेट

कुंभोज (विनोद शिंगे) कोल्हापूर जिल्ह्यातील दुर्गेवाडी येथे लोकवर्गणीतून उभारलेल्या बौद्ध विहाराला भैय्यासाहेब आंबेडकर यांनी भेट दिली.या ठिकाणी 1970च्या दशकात अत्यंत दुर्गम अशा शाहूवाडी, चांदोली धरण परिसरात सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांनी…

जोतिबा भक्तांच्या सेवेसाठी सहजसेवा ट्रस्टचे गायमुखावर १० ते १३ एप्रिल अखेर रौप्य महोत्सवी अन्नछत्रचे आयोजन

कोल्हापूर : २००१ सालातल्या चैत्र महिन्यातील ज्योतिबा यात्रेत म्हणजेच आजपासून २५ वर्षांपूर्वी सहज भावनेतून, समाजातील संवेदनशील व्यक्तींनी एकत्र येऊन सुरू केलेला सहजसेवा ट्रस्ट आज रौप्य महोत्सव साजरा करत आहे. आणि…

आ.विनय कोरेंच्या हस्ते पुनाळ येथे नव्याने बांधलेल्या इमारतीचे उद्घाटन

कोल्हापूर : पुनाळ (ता.पन्हाळा) येथे डॉ.विनयरावजी कोरे (सावकर) सहकारी ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेने नव्याने बांधलेल्या इमारतीचे उद्घाटन आमदार डॉ. विनय कोरे यांच्या हस्ते करण्यात आले.   यावेळी कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार…

आ. विनय कोरेंच्या हस्ते कोडोली येथे ३ घंटागाड्यांचा लोकार्पण सोहळा

कोल्हापूर : कोडोली (ता.पन्हाळा) येथे कोडोली ग्रामपंचायतीच्या पंधराव्या वित्त आयोगातून नव्याने घेण्यात आलेल्या ३ घंटागाड्यांचा लोकार्पण सोहळा आमदार डॉ. विनय कोरे यांच्या हस्ते पार पडला.     यावेळी गोकुळ दूध…

बाबूजमाल रस्याची दुरावस्था लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष

कुंभोज  ( विनोद शिंगे) बाबूजमाल दर्गा कुंभोज येथे हिंदू मुस्लीम, बौध्द, ख्रिश्चन तसेच सर्व जाती व धर्माचे लोक मोठ्या श्रध्देने येतात.सांगली, मीरज, कराड, सातारा, इचलकरंजी, कोल्हापूर, निप्पाणी, बेळगाव व कर्नाटकातील…

बहुजन समाजाचे राजकारण या विषयावर पीएचडी पदवी-प्रा डॉ. प्रभुदास खाबडे

कुंभोज ( विनोद शिंगे) हेरले येथील प्राध्यापक डॉ. प्रभुदास खाबडे सर यांना लोकमान्य टिळक विद्यापीठ पुणे येथून काशीराम व प्रकाश आंबेडकर यांचे बहुजन समाजाचे राजकारण या विषयावर पीएचडी पदवी मिळवल्या…

🤙 8080365706