अलमट्टीबाबत राजकारण करणं दुर्दैवी: आ. सतेज पाटील

कोल्हापूर: आमदार सतेज पाटील यांनी अलमट्टी उंचीवाढी संदर्भात आपल्या भावना व्यक्त केल्या ते म्हणाले अलमट्टी उंचीवाढी संदर्भात राजकीय एकमत असावं, या भावनेतून मी असेल इरिगेशन फेडरेशन असतील, आम्ही पहिल्यापासून हा…

श्री बाहुबली ब्रह्मचर्याश्रम, बाहुबली या संस्थेच्या माजी अध्यक्षा श्रीमती शरयूताई दप्तरी यांना श्रद्धांजली

कुंभोज  ( विनोद शिंगे) सन १९८३ ते सन१९९६ अखेर श्री बाहुबली ब्रह्मचार्याश्रम, बाहुबली या संस्थेच्या अध्यक्षा म्हणून श्रीमती शरयूताई दप्तरी यांनी अतुलनीय असे कार्य केले आहे. त्याचप्रमाणे त्यापूर्वी त्यांचे पिताश्री…

भारतीय सैन्याच्या सन्मानार्थ हातकणंगलेत शिवसेनेची तिरंगा रॅली

हातकणंगले (विनोद शिंगे):- ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर भारतीय शस्त्रदलाच्या सन्मानार्थ शिवसेना मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने हातकणंगले ते शिरोली तिरंगा तिरंगा रॅलीचे नियोजन करण्यात आले होते.   हातात…

शिरोळ तालुक्यात आरोग्य यंत्रणा सक्षम : आ. राजेंद्र पाटील यड्रावकर

कोल्हापूर : शिरोळ तालुक्यावर कोणतीही आपत्ती आली,तरी तालुक्यातील आरोग्य विभाग ती परिस्थिती युद्धपातळीवर हाताळत आला आहे.कोरोना काळ असो किंवा दरवर्षी येणाऱ्या महापुराची स्थिती असो,शिरोळ तालुक्याच्या आरोग्य यंत्रणेने सतर्क राहून प्रामाणिकपणे…

कार्यकर्त्यांबद्दलची कृतज्ञतेची भावना सदैव माझ्या अंतकरणात राहिल : मंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूर : लिंगनूर-कापशी (ता. कागल) येथील ग्रामदैवत श्री. भावेश्वरी देवालयाचा प्रयत्न आणि पाठपुराव्यातून ” ब वर्ग” यात्रा स्थळांमध्ये समावेश झाला आहे. त्या अंतर्गत पाच कोटी रुपये निधीतून मंदिर आणि परिसरासह…

लक्ष्मीपुरी बाजारपेठेचे प्रवेशद्वार म्हणजे घाणीचे ,गलिच्छतेचे आगार

कोल्हापूर (विनोद शिंगे) लक्ष्मीपुरी बाजारपेठ येथील परमाळे सायकल कंपनीच्या समोरील परिसर सध्या घाणीच्या साम्राज्यात अडकला आहे. दोनच महिन्यापूर्वी कोल्हापुरातील समाजमन बहुउद्देशीय सामाजिक संस्थेने समस्येबाबत महापालिका आरोग्य विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना भेटून…

सम्राटबाबा महाडीक यांनी घेतले डॉ. नायकवडी समाधीचे दर्शन; गौरवभाऊ नायकवडी यांच्याकडून सत्कार

वाळवा | प्रतिनिधी किशोर जासूद भाजप सांगली जिल्हाध्यक्षपदी नुकतीच निवड झालेल्या  सम्राटबाबा महाडीक यांनी वाळवा येथे पद्मभूषण क्रांतीवीर डॉ. नागनाथ आण्णा नायकवडी यांच्या समाधीस्थळी पुष्पहार अर्पण करत दर्शन घेतले आणि…

विलासराव शिंदे कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि. आष्टा च्या वतीने गुणवंतांचा सत्कार

कोल्हापूर  (किशोर जासूद) विलासराव शिंदे पश्चिम भाग विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि. आष्टा च्या वतीने ई.१०वी व ई.१२वीपरीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थीचा सत्कार सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक संचालक तथा…

पंचगंगा नदीपात्रात मासेमारीसाठी मच्छीमारावर मगरीचा हल्ला

कुंभोज (विनोद शिंगे) रुई (ता. हातकणंगले) येथे पंचगंगा नदीपात्रात मासेमारीसाठी मच्छीमारावर मगरीने अचानक हल्ला केला. यात बिरदेव पांडुरंग बागडी (वय ४८, रुकडी) गंभीर जखमी झाले. इतर मच्छीमारांनी दाखवलेल्या धाडसामुळे त्यांचा…

आ. सतेज पाटील यांच्या हस्ते शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त रग्बी खेळाडू आणि प्रशिक्षकांचा सत्कार

कोल्हापूर : महाराष्ट्र शासनातर्फे क्रीडा विभागातर्फे दिला जाणारा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार श्रीधर श्रीकांत निगडे यांना जाहीर झाल्याबद्दल त्यांच्यासह प्रशिक्षक दिपक पाटील, पृथ्वीराज पाटील (कोपार्डे), कल्याणी पाटील (पाडळी खुर्द), वैष्णवी…

🤙 8080365706