इंडियन आर्मीत निवड झालेल्या रोहित माळी यांचे कुंभोज नगरीत उद्या होणार स्वागत

कुंभोज ( विनोद शिंगे) कुंभोज गावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणाया रोहित विजय माळी यांची इंडियन आर्मी निवड झाली. त्यांनी आपले ट्रेनिंग पूर्ण करून तो उद्या कुंभोज येथे परतणार आहे. त्याच्या…

‘गोकुळ’मध्ये शिवराज्याभिषेक दिन साजरा

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) च्‍या वतीने संघाच्‍या ताराबाई पार्क कार्यालय येथे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छञपती शिवाजी महाराज यांच्या ३५२ व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्य संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ यांच्या हस्ते व संचालक, अधिकारी यांच्‍या…

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन

कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठात आज शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. आज सकाळी शिवाजी विद्यापीठाच्या प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य अश्वारुढ पुतळ्यास कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते…

हातकणंगले तालुका संजय गांधी निराधार कमिटीच्या निवडी कधी होणार ?

कुंभोज (विनोद शिंगे) हातकलंगले तालुका संजय गांधी निराधार कमिटीची मुदत नुकतीच संपली असून सदर कमिटी बरखास्त करण्यात आली आहे. परिणामी नूतन आमदार दलित मित्रा अशोकरावजी माने व विद्यमान खासदार धैर्यशील…

पीक विविधतेतून उत्पन्नवाढ शक्य – डॉ. गणेश कदम

कोल्हापूर : सजावटी फुलांचे उत्पादन हे शेतकऱ्यांसाठी एक मोठे आर्थिक संधीचे क्षेत्र आहे. यामध्ये पीक विविधतेच्या माध्यमातून शेतीत स्थिरता व आर्थिक शाश्वतता साधून उत्पन्नवाढ करणे शक्य आहे, असे प्रतिपादन भारतीय कृषी…

शंभूराजे मर्दानी खेळांचे १० दिवसीय प्रशिक्षण शिबिर उत्साहात

कोल्हापूर: येथील शंभूराजे मर्दानी खेळ विकास मंच यांच्या वतीने वस्ताद कै. सुरज ढोली यांनी सुरु केलेली परंपरा कायम राखत आयोजित करण्यात आलेले शिवकालीन युद्धकला मर्दानी खेळांचे १० दिवसीय प्रशिक्षण शिबिर…

जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने भाजपाच्या वतीने वृक्षारोपण आणि संवर्धन

कोल्हापूर : 5 जून जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टी कोल्हापूरच्या वतीने शहरातील नऊ मंडलाच्या माध्यमातून वृक्षारोपण आणि वृक्ष संगोपन कार्यक्रम आज संपन्न झाले. पदाधिकाऱ्यांनी आपल्या परिसरात एकत्र येत…

वठार गावचा सर्वांगीण विकास करण्यावर भर देणार : सरपंच सचिन कांबळे

कुंभोज (विनोद शिंगे) वठार (ता. हातकणंगले) येथे 15 वा वित्त आयोग योजनेतील बंधित निधीमधून पाण्याच्या टाकी येथे वृक्षारोपण केलेल्या झाडांना व छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर असलेल्या झाडांना पाणी देण्यासाठी बसवण्याच्या…

आ.राहुल आवाडे यांच्या हस्ते इचलकरंजीत विकासकामांचा शुभारंभ

कोल्हापूर : इचलकरंजी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असलेल्या आमदार राहुल आवाडे यांच्या अथक प्रयत्नातून आणि इचलकरंजी महानगरपालिकेच्या जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या निधीतून, प्र.क्र. २५ – भाजपा कार्यालय ते छत्रपती…

आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांसाठीही महाराष्ट्र महत्त्वाचे केंद्र – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : महाराष्ट्र आता केवळ भारतातीलच नव्हे तर आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांसाठीही महत्त्वाचे केंद्र बनत आहे, आणि भविष्यातील उद्योग आणि नाविन्यतेसाठी राज्य तयार होत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांनी केले.हॉटेल ताज…

🤙 8080365706