डी. वाय. पाटील अभियांत्रिकीमध्ये दोन दिवसीय कार्यशाळा संपन्न

कोल्हापूर : डी. वाय. पाटील अभियांत्रिकीमध्ये आर्टिफिशिअल इंटेलिजन्स व मशीन लर्निंग विभागातर्फे दोन दिवसीय ‘पॅरल प्रोग्रामिंग ऑन सीपीयू अँड जीपीयु युजिंग ओपन एमपी’ या विषयावर कार्यशाळा संपन्न झाली. इंटेल सर्टिफाइड…

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने शिवाजी चौकात धरणे आंदोलन

कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने ऐतिहासिक शिवाजी पुतळा चौकामध्ये जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे सनदशीर मार्गाने मराठा समाजासाठी आरक्षणाची मागणी करणाऱ्या आंदोलन कर्त्यावर झालेल्या लाठी हल्ल्याचा व मंत्री नामदार…

मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली…

जालना : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी प्राणपणाला लावले आहेत. जरांगे पाटील गेल्या नऊ दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. आज नवव्या दिवशी त्यांची प्रकृती खालावली आहे. मात्र, तरीही ते आपल्या…

‘ त्या ‘ वडापाव सेंटर चालकाचे अखेर पालकमंत्र्यांना साकडे

कोल्हापूर : महापालिका अतिक्रमण निर्मूलन पथकाकडून १० ऑगस्ट रोजी झालेल्या कारवाई प्रकरणी राजेश मोटर्स परिसरातील संतोष टी स्टॉल या वडा-पाव सेंटरचे चालक दत्तात्रय अत्याळकर यांनी आज सोमवारी कोल्हापूर दौ-यावर आलेले…

राजारामपुरीतील शाहू जलतरण तलावाचा प्रश्न मार्गी लावू : राजेश क्षीरसागर

कोल्हापूर : कोल्हापूर कलानगरी सह क्रीडानगरी म्हणून ओळखली जाते. गेल्या काही वर्षात शहरातील सर्वच खेळाच्या उपलब्ध सुविधा आणि मैदानांच्या दुरावस्थेचा प्रश्न सातत्याने समोर येत आहे. खेळाडूंना चांगल्या दर्जाच्या सुविधा मिळाव्यात,…

डी. वाय पाटील फोटोग्राफी क्लबने उलगडले खिद्रापूर मंदिराचे सौंदर्य

कोल्हापूर: डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय कसबा बावडा येथील विद्यार्थ्यांच्या ‘पिक्सेलंस’ फोटोग्राफी क्लबच्यावतीने नुकतीच खिद्रापूर येथील कोपेश्वर महादेव मंदिराला भेट देण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी या मंदिराच्या विविध छायाचित्रांच्या माध्यमातून मंदिराचे…

उद्या कोल्हापूर बंद

कोल्हापूर : जालना जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्यांवर झालेल्या अमानुष लाठीमार आणि गोळीबाराच्या निषेधार्थ मंगळवारी (दि. ५) कोल्हापूर शहर बंद ठेवण्यात येणार आहे . मंगळवारी सकाळी दहा वाजता दसरा चौकात…

इंडो काउंट कंपनीच्या कर्मचाऱ्यांचा संप मिटला

कागल : एमआयडीसी गोकुळ शिरगाव येथील इंडो काउंट कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागणीसाठी संप पुकारला होता. भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष राजे समरजीतसिंह घाटगे यांनी कामगारांच्या या प्रश्नात जातीने लक्ष घातले. अखेर…

डी.वाय.पाटील अभियांत्रिकीकडून राखी विथ खाकी’ उपक्रम

कोल्हापूर: कोणताही सण असला तरी पोलिसांना शांतता व कायदा-सुव्यस्था राखण्यासाठी कामावर हजर राहावेच लागते. त्यामुळे राखी विथ खाकी उपक्रमांतर्गत डी.वाय.पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थिनींनी यंदाचे रक्षाबंधन पोलिस दादांसोबत…

जालन्यातील लाठीमारावर देवेंद्र फडणवीस यांचा मोठा वक्तव्य

जालना : जालन्यात मराठा आंदोलकांवर पोलिसांनी लाठीमार केला. पण त्याआधी पोलिसांनी आंदोलकांना समजावून सांगण्याचा खूप प्रयत्न केला. परंतु पोलिसांवर घेरून दगडफेक झाली. त्यात 12 पोलीस जखमी झाले आणि त्यानंतर पोलिसांना…

🤙 8080365706