कसबा बावडा (वार्ताहर) : महात्मा गांधी यांचे विचार आजच्या आधुनिक काळातही अतिशय महत्त्वाचे आहेत असे प्रतिपाद प्रसिद्ध गांधीवादी प्राध्यापक राम प्रकाश द्विवेदि यांनी केले. डी वाय पाटील अभिमत विद्यापीठाच्या सेंटर…
कोल्हापूर (प्रतिनिधी) : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे स्वातंत्र्य चळवळीतील योगदान कोणालाही नाकारता येणार नाही. त्यांचे विचार तत्वज्ञान आज नव्याने समजून घेण्याची फार गरज आहे. भारतासह जगभर त्यांची आज नव्याने आठवण…
मुंबई : मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी जालन्यात मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसले आहेत. गेल्या १४ दिवसांपासून हे आमरण उपोषण सुरू आहे. राज्य सरकारकडून वारंवार त्यांना उपोषण मागे घ्यावं…
मुंबई : मराठा आरक्षणासंदर्भात निर्णय घेण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्या मुंबईत सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. या बैठकीत सर्वपक्षीय नेते चर्चा करतील.…
मुंबई : राज्यात मागील दोन दिवसांपासून पावसानं सर्वदूर हजेरी लावली आहे. त्यामुळं पिकांना काहीसा आधार मिळाला आहे. आज कोकणासह संपूर्ण विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यातील जोरदार पावसाचा येलो…
मुंबई : श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्ताने गुरुवार दि.०७/०९/२०२३ इ.रोजी ठाणे येथील शारदा संकल्प प्रतिष्ठानच्यावतीने दहीहंडीचे आयोजन केले होते. या दहीहंडीना गोकुळने प्रायोजित केली होते. या कार्यक्रमस्थळी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसो, गोकुळ…
मुंबई : संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या डान्सनं वेड लावणाऱ्या गौतमी पाटीलच्या वडिलांचं 3 दिवसांपूर्वीच निधन झालं. वडीलांच्या निधनाच्या दु:खात असलेल्या गौतमीनं नुकतीच बोरिवली येथे हजेरी लावली होती. मुंबई आणि ठाण्यात दहीहंडीचा…
कागलः श्री.छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्यास सन २०२२- २३ चा देश पातळीवरील को-जनरेशन असोशिएशन ऑफ इंडिया या नामांकीत संस्थेचा बेस्ट को-जनरेशन पॉवर प्लॅन्टसाठीचा देश पातळीवरील पुरस्कार सलग दुसऱ्या वर्षी जाहीर…
कोल्हापूर :कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्यावतीने प्रधान कार्यालय गोकुळ शिरगाव येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी श्रीकृष्ण जन्मकाळ निमित्ताने उपस्थित महिला भगिनींनी…
मुंबई: मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याकरिता कार्यपद्धती निश्चितीसाठी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. आंदोलनाच्या माध्यमातून मनोज जारंगे-पाटील यांनी ‘निजामकालीन…