भगवान महावीर अध्यासनाला एक लाखाचे अक्षयदान

कोल्हापूर: भगवान महावीर अध्यासनाच्या नुतन इमारत बांधकामासाठी दिगंबर जैन बोर्डिंगचे श्री. सुरेश रोटे यांनी रू.१,00,000/- लाखाची देणगी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर दिली. तसेच कोल्हापूरातील आनंद यात्री ग्रुपचे आप्पासाहेब इनामदार यांनी देखील…

शिवाजी विद्यापीठामध्ये डॉ.आप्पासाहेब पवार यांची जयंती उत्साहात

कोल्हापूर– शिवाजी विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू डॉ.आप्पासाहेब पवार यांची जयंती आज विद्यापीठात उत्साहात साजरी करण्यात आली. विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये आज सकाळी कुलगुरू डॉ.दिगंबर शिर्के आणि प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद पाटील यांच्या हस्ते…

डी. वाय. पाटील ज्यु. कॉलेजचा बारावीचा निकाल ९९.१७ टक्के

कसबा बावडा/ वार्ताहर बारावीचा ऑनलाईन निकाल सोमवारी जाहीर झाला असून डॉ. डी. वाय. पाटील ज्युनिअर कॉलेजचा निकाल ९९.१७ टक्के लागला आहे. विज्ञान शाखेत कौस्तुभ नागवेकर याने ९२.१७ टक्के गुणासह प्रथम…

महाराष्ट्र दिनी कोल्हापुरात राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरव – संजय पोतदार व प्रविण बरकाळे यांचा सन्मान

कोल्हापूर :  (किशोर जासूद) महाराष्ट्र दिनी दिनांक १ मे २०२५ रोजी रोटरी क्लब हॉल, कोल्हापूर येथे “साहित्य संमेलन व राष्ट्रीय संवाद परिषद 2025” यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात…

सावर्डे दुमालात आनंददायी बाल पुस्तकालयाचे उदघाट्न

म्हालसवडे / प्रतिनिधी लेखक हा सांगण्याचा नाही तर वाचण्याचा विषय आहे. वाचनामुळेच लेखन करू शकलो आणि त्यामुळेच साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त करू शकलो. लहानपणी आम्हाला पुस्तके वाचायला मिळाली नाहीत. एका…

विद्यार्थी दशेतच ध्येय निश्चित करा – उपायुक्त कपिल जगताप

कोल्हापूर  : महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीच्यावतीने विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी विविध उपक्रमांची अंमलबजावणी सुरु केलेली आहे. सन 2024-25 मध्ये इयत्ता 1 ली, 2 री KTS, इ. 3 री ते इ. 7…

पर्यावरण संवर्धनासाठी नव्या पिढीचा सक्रीय सहभाग गरजेचा– सिद्धेश कदम

कोल्हापूर वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक नागरिकाने पर्यावरण रक्षणाची जबाबदारी स्वीकारणे गरजेचे आहे, त्यासाठी स्वत:पासून सुरुवात करावी. पर्यावरण संवर्धनासाठी नव्या पिढीचा पुढाकार आणि सहभाग महत्वाचा असून प्रदूषण नियंत्रणासाठी रिसायकल आणि रियुजवर…

शिवाजी विद्यापीठात ‘पोलीस प्रशासन व नागरिक सेवा’ पुस्तकाचे प्रकाशन

कोल्हापूर: महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून शिवाजी विद्यापीठात सुजित अर्जुन मुंढे लिखित ‘पोलीस प्रशासन व नागरिक सेवा’ या पुस्तकाचे प्रकाशन कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते झाले. या वेळी प्र-कुलगुरू प्रा.…

शिवाजी विद्यापीठामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात

कोल्हापूर – राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि महात्मा बसवेश्वर यांची जयंती आज शिवाजी विद्यापीठात उत्साहात साजरी करण्यात आली.विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये आज सकाळी कुलगुरू डॉ.दिगंबर शिर्के यांच्या हस्ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज…

डॉ. सोपान चौगुले यांना राज्यस्तरीय पुरस्कार

म्हालसवडे / प्रतिनिधी कोल्हापुरातील सुप्रसिद्ध सीनियर सर्जन डॉ. सोपान चौगुले यांना त्यांच्या साहित्यिक क्षेत्रातील योगदानाबद्दल ‘राज्यस्तरीय’ अत्यंत प्रतिष्ठेचा “यशवंतराव चव्हाण कृष्णाकाठ कृतज्ञता दिपस्तंभ गौरव पुरस्कार सन २०२५ – २६” हा…

🤙 8080365706