छत्रपती संभाजीनगर : येथील शासकीय कर्करोग रुग्णालयातील ट्रू बीम युनिट या कर्करोगावरील अतिविशेष उपचार देणाऱ्या अत्याधुनिक यंत्र प्रणालीचे व कर्करोग संस्थेच्या विस्तारीत भागाचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली तसेच…
कागल : कागल शहरामध्ये अखिलेश पार्क येथे सलमान पटेल यांनी नव्याने सुरू केलेल्या आदित्य डायग्नोस्टिक सेंटर या हाॅस्पिटलचे उद्घाटन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. यावेळी अबिदसो मुश्रीफ, डॉ.राजेंद्र…
कोल्हापूर : दर्जेदार वैद्यकीय शिक्षणाबरोबरच सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल प्रमाणे येत्या काही वर्षांत शासकीय रुग्णालयांमध्ये अत्याधुनिक वैद्यकीय सेवा सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे सांगून येत्या काही वर्षात सीपीआर रुग्णालय…
कोल्हापूर डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल येथे १० रुग्णांवर मणक्याच्या अत्यंत गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आल्या. ‘द स्पाईन फाऊंडेशन, मुंबई’ च्या सहकार्याने हॉस्पिटलच्या अस्थिरोग विभागाच्यावतीने या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. या…
मुंबई: राज्यातील आरोग्य उपकेंद्र ते संदर्भ सेवा रुग्णालयांपर्यंत असलेल्या विविध आरोग्य संस्थांचे बळकटीकरण करण्यासाठी विस्तृत प्रकल्प तयार करण्याचे निर्देश देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा प्रकल्प आशियाई विकास बँकेच्या सहकार्याने ‘मिशन‘ म्हणून…
कोल्हापूर – आमदार डॉ. राहुल आवाडे यांच्या फंडातून इचलकरंजी येथील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयाच्या परिसरात दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी नवनिर्मित पार्किंग सुविधा उभारण्यात आली. या पार्किंगचे उद्घाटन आमदार डॉ. राहुल…
मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने राज्याच्या इतिहासात प्रथमच “#आरोग्य_विषयक_धोरण” बनवण्यात येत आहे. त्या अनुषंगाने आज आरोग्य मंत्री नामदार प्रकाश आबिटकर यांनी आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक आयोजित…
मुंबई : बिजिंग येथे २५ मार्च २०२५ ला चौथे विश्व लिंग समानता व महिला सक्षमीकरण परिषद होत असून त्याअनुषंगाने मुंबई येथे कृती सत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आरोयमंत्री प्रकाश…
मुंबई : महाराष्ट्र राज्यातील GBS साथीच्या आजाराचा सामना करण्यासाठी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री नाम. जे.पी.नड्डाजी यांच्या अध्यक्षतेखालील दुरदृष्यप्रणालीव्दारे बैठकीचे अयोजन करण्यात आले होते. यावेळी केंद्रीय आरोग्य…
कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यातील नऊ वर्षावरील आणि २६ वर्षापर्यंतच्या अविवाहित किशोरवयीन मुलींना गर्भाशयाचा कॅन्सर प्रतिबंधक मोफत लसीकरण करण्यासाठी प्रयत्नशील. बाजारात साधारणता दोन हजार रुपये किंमत असलेली ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस प्रतिबंधक म्हणजेच…