महापालिकेकडून त्यांच्यासाठी विशेष कॅम्प

कोल्हापूर (प्रतिनिधी): महानगरपालिकेच्या स्थानिक संस्था कर विभागाकडून शहरातील व्यापारी-फर्म यांचे असेसमेंट पुर्ण करण्यात आले आहे. यामध्ये व्यापारी-फर्म यांना रक्कम भरण्यासाठी वेळोवेळी नोटीसा देऊनही काही व्यापारी-फर्म यांनी आपली कराची रक्कम महापालिकेकडे…

महापालिकेच्या वतीने विशेष कॅम्प

कोल्हापूर (प्रतिनिधी) : शहरातील ज्या मिळकतीवर (इमारतींवर), खुल्या जागेवर अद्यापही कर आकारणी केलेली नाही अथवा ज्यांनी अद्याप मिळकतीवर मालमत्ता कराची आकारणी करुन घेतलेली नाही अशा मिळकतधारकांसाठी विशेष कॅम्पचे आयोजन करण्यात…

केंद्रीय निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषदेचे आयोजन केले आहे. आज (शुक्रवारी) दुपारी तीन वाजता ही पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेत हिमाचल प्रदेश आणि गुजरातमधील निवडणुकीची…

पाणीपट्टी विशेष वसुली धडक मोहिमेअंतर्गत ‘इतकी’ वसुली

कोल्हापूर (प्रतिनिधी): शहर पाणी पुरवठा विभागामार्फत पाणीपट्टी विशेष वसुली धडक मोहिम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत शहरातील थकबाकीदारांकडून 4 लाख 75 हजार 842 थकबाकी वसूल करण्यात आली. तसेच थकबाकी…

केंद्र सरकारकडून NRC ची प्रक्रिया सुरू?

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :  दोन वर्षांपूर्वी वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीची प्रक्रिया सुरू करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू झाल्याची चर्चा सुरू आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने देशातील नागरिकांची माहिती जमा असणारे डेटाबेस…

ऋतुजा लटकेंना मोठा दिलासा !

मुंबई (वृत्तसंस्था) : अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या गटाची उमेदवारी मिळालेल्या ऋतुजा लटके यांचा राजीनामा तातडीने स्वीकारावा असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. उद्या सकाळी ११ पर्यंत…

हिवताप कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन

पुणे (प्रतिनिधी) :  पदोन्नती व कालबद्ध पदोन्नतीचा लाभ मिळावा यासह विविध मागण्यांसाठी हिवताप विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वतीने येत्या २ नोव्हेंबर पासून आमरण उपोषण करण्यात येणार आहे.पुणे येथील सहसंचालक आरोग्य…

संजय राऊतांच्या न्यायालयीन कोठडीत ‘या’ तारखेपर्यंत वाढ

मुंबई (वृत्तसंस्था) : पत्रा चाळ गैरव्यवहार प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असणारे शिवसेना नेते संजय राऊत यांना न्यायालयाने आणखी एक धक्का दिला आहे.संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत १७ ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे.…

श्रीधर भस्मे, अहमद सुतार, राहुल पाटील यांची निवड !

कोल्हापूर (प्रतिनिधी) : लघुलेखक संवर्गातील कोल्हापूर जिल्हा कार्यकारणी जिल्हाध्यक्षपदी श्रीधर भस्मे, उपाध्यक्षपदी अहमद सुतार तर सचिवपदी राहुल पाटील यांची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील विविध विभागात कार्यरत लघुलेखक यांच्या राज्यस्तरीय…

केडीसीसी बँकेत डिव्हिडंडचे वाटप

कोल्हापूर (प्रतिनिधी): कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने जिल्ह्यातील सहकारी संस्थांना डिव्हिडंड वाटपाचा प्रारंभ झाला. बँकेच्या केंद्र कार्यालयात बँकेचे संचालक आमदार राजेश पाटील, ए. वाय. पाटील, प्रताप उर्फ भैया माने,…

🤙 8080365706