कोल्हापूर प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात कार्यरत असलेल्या दिपक कुराडे या शाखा अभियंत्यांनी चक्क 6 लाख भरून माहीती अधिकारात कागल तालुक्यातील कामाची माहिती मागवल्याने एकच खळबळ उडाली आहे.…
मुंबई : कंत्राटी पद्धतीने तहसीलदार, नायब तहसीलदार नियुक्त करण्याबाबत प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीवरून टीका झाल्यानंतर ही जाहिरात रद्द करण्याचे आदेश महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहेत. जळगाव जिल्ह्यात कंत्राटी पद्धतीने…
तुरंबे :राधानगरी धरणांचा तालुका असून या पाण्यावर मूळचा हक्क येथील शेतकऱ्यांचा आहे. तो डावलून जर सुळकुड योजना पाणी नेणार असेल तर इचलकरंजीला एक थेंब पाणी जाऊ देणार नाही, असा निर्धार…
कोल्हापूर (प्रतिनिधी) : स्वच्छ भारत मिशन अंतर्गत गावोगावी आणि गावातील प्रत्येक कुटुंबापर्यंत स्वच्छतेचे महत्व पटवण्यासाठी , स्वच्छतेबाबत अधिक जनजागृती करुन स्वच्छतेची चळवळ उभी राहण्यासाठी, केंद्र आणि राज्य शासनाच्या पाणी पुरवठा…
कोल्हापूर : कोल्हापूर दक्षिण मतदार संघाचे आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रयत्नातून २ लहान बाळासह चार रुग्णांच्या उपचारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून दोन लाख सत्तर हजर रुपयांचे अर्थसहाय्य मंजूर झाले आहे. आमदार…
कोल्हापूर : आमदार सतेज पाटील यांच्या उपस्थितीत आज विमानतळ कृती समितीची जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या सोबत बैठक झाली. या बैठकीत भूसंपादनाच्या मुदतवाढीच्या मुद्दयावर चर्चा झाली. काही खातेदार न्यायालयात गेल्याने विमानतळासाठीच्या…
कोल्हापूर : प्रादेशिक पर्यटन विकास योजनेंतर्गत रंकाळा तलाव संवर्धनकामी तलावाच्या तटबंदीची दुरुस्ती करणे करीता २ कोटी ५६ लाख रुपये तर संध्यामठ व धुण्याची चावी या ऐतिहासिक व पुरातन वास्तूचे जतन…
नवी दिल्ली: लोकसभेमध्ये महिला आरक्षण विधेयक मंजूर झालं आहे. या विधेयकाच्या बाजूने 454 मतं पडली असून केवळ दोन खासदारांनी विरोधात मतदान केलं आहे. महिला आरक्षण विधेयकाबद्दल बोलताना गृहमंत्री अमित शाह…
कोल्हापूर: जिल्ह्यातील अनाथ व गरजू बालके, मुला, मुलींसाठी कार्यरत बालगृहांमधील बालकांना कौशल्य प्रशिक्षण देणाऱ्या संस्था व व्यक्तींनी सेवाभावी वृत्तीने प्रशिक्षण उपलब्ध करुन देण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार…
कोल्हापूर : जालना जिल्ह्यातील मराठा समाजाच्या मागण्यांसाठी सुरु असलेल्या आंदोलनाच्या अनुषंगाने कोल्हापूर जिल्ह्यातील सकल हिंदू मराठा समाजाच्या वतीने विविध ठिकाणी आंदोलने, निषेध, मोर्चा, गाव बंद, रॅली इ.प्रकारची आंदोलने करण्यात येत…