लोकसभेमध्ये महिला आरक्षण मंजूर …

नवी दिल्ली: लोकसभेमध्ये महिला आरक्षण विधेयक मंजूर झालं आहे. या विधेयकाच्या बाजूने 454 मतं पडली असून केवळ दोन खासदारांनी विरोधात मतदान केलं आहे.  महिला आरक्षण विधेयकाबद्दल बोलताना गृहमंत्री अमित शाह…

बालगृहांतील बालकांना कौशल्य प्रशिक्षण देण्यासाठी स्वयंसेवी संस्था, व्यक्तींनी पुढे येण्याचे आवाहन

कोल्हापूर: जिल्ह्यातील अनाथ व गरजू बालके, मुला, मुलींसाठी कार्यरत बालगृहांमधील बालकांना कौशल्य प्रशिक्षण देणाऱ्या संस्था व व्यक्तींनी सेवाभावी वृत्तीने प्रशिक्षण उपलब्ध करुन देण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार…

जिल्ह्यात 20 सप्टेंबर पर्यंत बंदी आदेश लागू

कोल्हापूर : जालना जिल्ह्यातील मराठा समाजाच्या मागण्यांसाठी सुरु असलेल्या आंदोलनाच्या अनुषंगाने कोल्हापूर जिल्ह्यातील सकल हिंदू मराठा समाजाच्या वतीने विविध ठिकाणी आंदोलने, निषेध, मोर्चा, गाव बंद, रॅली इ.प्रकारची आंदोलने करण्यात येत…

अखेर जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याकडून दिलगिरी व्यक्त…

कोल्हापूर : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते यांच्यात संदर्भ यांच्यात झालेल्या गोपनीय बैठकीच्या वेळी आपण काही विधान केल्याचे प्रसिद्धी माध्यमातून प्रसिद्ध झाले होते पण अशी कोणतीही…

आजपासून चाईल्ड लाईनची धुरा ..महिला बालविकास कडे !!

कोल्हापूर: कुछ नंबर दुनिया बदल देते हैं या ब्रीदवाक्याने 27 वर्षापूर्वी चाईल्ड इंडिया फौंडेशनच्या माध्यमातून सुरू झालेली 1098 ही लहान मुलांची हेल्पलाईन सेवा आजपासून जिल्हास्तरीय महिला व बालविकास विभागाकडे हस्तांतरित…

राज्य आरोग्य विभागात बंपर भरती………

मुबंई :राज्यात आरोग्य विभागात भरती प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. आरोग्य विभागात 11 हजार पदांसाठी भरती होणार आहे. राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी याबाबतची माहिती दिली आहे. त्यामुळे राज्यातील तरुणांना…

शिवसेनेच्या वतीने पाणीपुरवठा कार्यालयासमोर आंदोलन

कोल्हापूर : शहरातील यादव नगर शास्त्रीनगर वाय पी पवार नगर आदी उपनगरात गेल्या सहा महिन्यापासून पाणीटंचाई निर्माण झाले आहे या परिसरात पाणीपुरवठा सुरळीत करावा या मागणीसाठी शिवसेनेचे माजी नगरसेवक नियाज…

भारतरत्न सचिन तेंडुलकर यांना ऑनलाईन गेमची जाहिरात करणं महागात पडणार….

मुंबई : ऑनलाइन गेमच्या जाहिरातीमधून युवा वर्गाचे मोठे नुकसान होत आहे. ऑनलाइन गेमच्या जाहिराती बंद केल्या पाहिजेत, यासाठी प्रहारचे आमदार बच्चू कडू हे मागील काही दिवसांपासून आक्रमक झाले आहेत. दरम्यान, ऑनलाइन…

शाळांच्या विकासासाठी शासनाच्या योजना राबवणार:आमदार जयंत आसगावकर

कोल्हापूर: शाळांच्या भौतिक शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी शासनाच्या विविध योजना राबविण्यास मी सदैव कटिबध्द आहे,अशी ग्वाही आमदार प्रा.जयंत आसगांवकर यांनी दिली. मेन राजाराम हायस्कूल मध्ये आयोजित करण्यात आलेल्या शिष्यवृत्ती प्रदान कार्यक्रमात…

कोल्हापुरात आरटीओ कार्यालयात वाहनधारकांना विना हेल्मेट ‘नो एन्ट्री’..!

कोल्हापूर : कोल्हापुरात हेल्मेटसक्ती चे प्रशासना मार्फत परिपत्रक जारी करण्यात आल्यानंतर आता कोल्हापूतील आरटीओ विभाग कार्यालयापासून प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून आरटीओ विभागामार्फत दंडात्मक कारवाईची मोहीम राबवली…

🤙 8080365706