आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाच्या पुढील १०० दिवस आरखड्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक

मुंबई : सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाच्या पुढील १०० दिवस आरखड्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.     राज्य…

जिल्हाधिकारी कार्यालयात वार्षिक मूल्य दर तक्ता सन २०२५-२६ ठरविण्याबाबत बैठक

कोल्हापूर : आज कोल्हापूर जिल्ह्यातील स्थानिक लोकप्रतिनिधींची बैठक छत्रपती शिवाजी सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस आमदार राहुल आवाडे उपस्थित…

महाराष्ट्रात राबविले जाणार ‘ई – कॅबीनेट’

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या प्रशासनात तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त करण्याकरिता ई-कॅबिनेट प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रीय माहिती केंद्र (NIC) ने विकसित केलेल्या ‘ई कॅबिनेट’ प्रणालीचे मुख्य…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची संतोष देशमुख यांच्या भावाने घेतली भेट

मुंबई : बीड येथील स्व. संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांनी, भाऊ धनंजय देशमुख यांनी  मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.       बीड येथील गुन्हेगारी संपूर्णतः संपविण्यासाठी कठोर…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सात कलमी कृती कार्यक्रम

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षक यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला आणि येत्या शंभर दिवसांत प्राधान्याने करावयाची…

केंद्र शासनाच्या वतीने पुरस्कार घोषित झालेल्या मान्यवरांचा मंत्रालयात सत्कार

मुंबई:केंद्र शासनाच्या वतीने मानाचे पुरस्कार घोषित, राष्ट्रसेवेसाठी स्वतःला समर्पित केलेल्या आणि देशाच्या स्वाभिमानात भर घालणाऱ्या मान्यवरांचा मंत्रालयात गौरवपूर्ण सत्कार केला.   २०२४-२५ या वर्षासाठी ‘जीवन गौरव पुरस्कार’ घोषित पद्मश्री श्री.…

जल जीवन मिशन अंतर्गत स्वच्छ आणि मुबलक पाणीपुरवठ्याचे नियोजन करा: आ.अमल महाडिक

कोल्हापूर:जल जीवन मिशन अंतर्गत स्वच्छ आणि मुबलक पाणीपुरवठ्याचे नियोजन करा: आ.अमल महाडिक तसेच जिल्ह्यातील सर्व पाणीपुरवठा योजना सौर ऊर्जेवर चालवण्यासाठी आराखडा तयार करण्याचे आमदार अमल महाडिक यांनी बैठकीत निर्देश दिले.…

कोल्हापूर महापालिकेने कोल्हापूर शहर सुधारणा समितीच्या आंदोलनाची दखल घेऊन गुन्हा दाखल

कोल्हापूर कोल्हापूर शहर सुधारणा समितीच्या वतीने रंकाळा तलावावर विद्युत खांब व दिव्याचे अज्ञात व्यक्ती अथवा वाहनाकडून जे नुकसान झाले होते. त्याविरूद्ध आवाज उठवून प्रशासनाने गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली…

आ. राहुल आवाडे यांचे पूरवठा अधिकारी यांच्यावर ताशिरे

कुंभोज -विनोद शिंगे आठवडाभरापूर्वी सूचना देऊनही येथील पुरवठा कार्यालयातील अधिकारी व कर्मचार्‍यांच्या कामकाज पध्दतीत कोणताही बदल झाला नसल्याचा प्रत्यय आमदार राहुल आवाडे यांना दुसर्‍यांदा आला. या प्रकाराची गंभीरपणे दखल घेत…

प्रधानमंत्री आवास योजनेच्या नविन घरकुल योजनेची मंजुरी सुरु

कोल्हापूर : प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) २.० अंतर्गत नविन घरकुल मंजूरीकरीता महापालिका हद्दीतील इच्छूक लाभार्थ्यांची ऑनलाईन नोंदणी  सुरु करण्यात आली आहे. सदरची नोंदणी https://pmaymis.gov.in/PMAYMIS2_2024/PmayDefault.aspx या वेबपोर्टलवर करता येणार आहे.  या नोंदणीसाठी संबंधीत…

🤙 8080365706