कोल्हापूर: राजकोट येथील शिवरायांच्या पुतळ्याच्या चबुतऱ्याचे काम व या कामाच्या सल्लागार पदाची जबाबदारी कोल्हापुरातील डॉक्टर चेतन पाटील यांच्यावर होती. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून याप्रकरणी डॉक्टर पाटील यांच्यावरही गुन्हा दाखल केला आहे…
कोल्हापूर: हातकणंगले तालुक्यातील कोरोची येथील शाळेमध्ये मदतनीस महिलेशी गैरवर्तन केल्याबद्दल ग्रामस्थांनी मुख्याध्यापकास मारहाण केली. मारहाण केलेल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हे प्रकरण अधिकच चिघळले. जमाव वाढल्याचे पाहून मुख्याध्यापकांनी शाळेतून पलायन केलं.…
पुणे: सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्यावर रविवारी 25 ऑगस्ट रोजी, कोयत्याने हल्ला करण्यात आला होता. आरोपींनी डोक्यावर वार केल्याने अधिकारी गंभीर झाले,त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.त्यानंतर हे आरोपी फरार झाले…
कोल्हापूर: कोल्हापुरातील एका युवतीवर लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार करण्यात आला. ही युवती कोल्हापूर येथे शासकीय नोकरीत कार्यरत आहे. अत्याचार करणारा आणि त्याला पाठीशी घालणाऱ्या दोघांवर बलात्कार आणि अनुसूचित जाती, जमाती…
छत्रपती संभाजीनगर: येथील एका डॉक्टर महिलेने पतीच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नाव प्रतीक्षा प्रीतम गवारे असे असून ही महिला डॉक्टर आहे. आत्महत्या करण्यापूर्वी प्रतीक्षाने…
मुंबई :देशभरात महिलांवर होणाऱ्या अत्याचारामुळे देश हादरला आहे. अशीच एक घटना कर्नाटकातील उड्डपी जिल्ह्यात घडली आहे.प्रियकरानेच आपल्या मित्रासमवेत महिलेवर सामुहिक बलात्कार केला. संबंधित महिलेची इंस्टाग्राम वर एका तरुणाची ओळख झाली…
मुंबई:पंजाब मधील अमृतसर येथे अनिवासी भारतीयावर अज्ञात दोन तरुणांनी घरात घुसून गोळ्या झाडल्या . यामध्ये अनिवासी भारतीय गंभीर जखमी झाला आहे. जखमीला खासगी रुग्णालयात दाखल केले असून, त्याच्यावर उपचार सुरू…
मुंबई: डेटिंग App मुळे फसवणुकीच्या घटना रोज घडत आहेत अनेक मुलं, मुली या फसवणुकीचे बळी ठरले आहेत. असाच एक प्रकार मुंबईत समोर आला आहे. आतापर्यंतची सर्वात मोठी डेटिंग फसवणूक उघडकीस…
गडचिरोली: कोलकत्ता, बदलापूर कोल्हापूर घटनेत मुलीवर झालेल्या अत्याचाराचा राज्यभर संताप व्यक्त होत असताना आज गडचिरोली येथील कुरखेडा येथे जिल्हा परिषदेच्या शाळेच्या परिसरात एका युवतीचा मृतदेह संशयास्पद आढळल्याने खळबळ माजली. ज्योती…
सांगली: येथील महाविद्यालयीन युतीने विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या केल्याचा प्रकार खंडेराजुरी येथे घडला.सतत होणाऱ्या छेडछाडीला कंटाळून युतीने आत्महत्या केली. या प्रकरणी संबंधित तरुणाविरुद्ध मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात गुरुवारी रात्री…