महिलांवरील अत्याचार थांबता थांबेनात !

मुंबई :देशभरात महिलांवर होणाऱ्या अत्याचारामुळे देश हादरला आहे. अशीच एक घटना कर्नाटकातील उड्डपी जिल्ह्यात घडली आहे.प्रियकरानेच आपल्या मित्रासमवेत महिलेवर सामुहिक बलात्कार केला. संबंधित महिलेची इंस्टाग्राम वर एका तरुणाची ओळख झाली…

अनिवासी भारतीयांवर अज्ञातांनी केला गोळीबार

मुंबई:पंजाब मधील अमृतसर येथे अनिवासी भारतीयावर अज्ञात दोन तरुणांनी घरात घुसून गोळ्या झाडल्या . यामध्ये अनिवासी भारतीय गंभीर जखमी झाला आहे. जखमीला खासगी रुग्णालयात दाखल केले असून, त्याच्यावर उपचार सुरू…

डेटिंग App मुळे होतेय, तरुणांची फसवणूक

मुंबई: डेटिंग App मुळे फसवणुकीच्या घटना रोज घडत आहेत अनेक मुलं, मुली या फसवणुकीचे बळी ठरले आहेत. असाच एक प्रकार मुंबईत समोर आला आहे. आतापर्यंतची सर्वात मोठी डेटिंग फसवणूक उघडकीस…

युवतीचा संशयास्पद मृत्यू ; शाळेच्या परिसरात आढळला मृतदेह

गडचिरोली: कोलकत्ता, बदलापूर कोल्हापूर घटनेत मुलीवर झालेल्या अत्याचाराचा राज्यभर संताप व्यक्त होत असताना आज गडचिरोली येथील कुरखेडा येथे जिल्हा परिषदेच्या शाळेच्या परिसरात एका युवतीचा मृतदेह संशयास्पद आढळल्याने खळबळ माजली. ज्योती…

छेडछाडीच्या त्रासाला कंटाळून युवतीने केली आत्महत्या!

सांगली: येथील महाविद्यालयीन युतीने विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या केल्याचा प्रकार खंडेराजुरी येथे घडला.सतत होणाऱ्या छेडछाडीला कंटाळून युतीने आत्महत्या केली. या प्रकरणी संबंधित तरुणाविरुद्ध मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात गुरुवारी रात्री…

साताऱ्यातील अनाथाश्रमात धक्कादायक प्रकार आला समोर!

सातारा: साताऱ्यातील सामाजिक बांधिलकीच्या नावाखाली अनाथाश्रमात Sex Scandal सुरू असलेला धक्कादायक प्रकार समोर आला आहे.   याप्रकरणी महिला आश्रम चालक आणि तिच्या प्रियकराला पोलिसांनी अटक केली आहे. कराड येथील टेंबू…

दिरानेच केला भावाच्या पत्नीचा खून !

 पुणे :गुन्ह्यांच्या घटनांनी महाराष्ट्र हादरला आहे. अशातच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातील केशवनगर परिसरातील ही घटना असून भावाच्या पत्नीचा किरकोळ वादातून दिराने खून केला. त्यानंतर बेशुद्ध अवस्थेत सापडल्याचं…

बदलापूरनंतर आता कोल्हापूर हादरलं ! 10 वर्षीय मुलीवर अत्याचार करुन हत्या!

कोल्हापूर – – संपूर्ण देशात कोलकाता तर राज्यात बदलापूर अत्याचाराची घटना चर्चेत असताना आता कोल्हापूर देखील असाच एका घटनेने हादरुन गेले आहे. काल (गुरुवारी) सकाळी शिये गावातील ओढ्याजवळच्या ऊसाच्या शेतात…

शेतात विक्रीसाठी आणून ठेवलेला गांजा जप्त ;

कोल्हापूर: करवीर तालुक्यातील गडमुडशिंगी येथील वायदंडे वसाहत परिसरातील शेतात विक्रीसाठी आणून ठेवलेला अडीच किलो गांजा स्थानिक गुन्हे अन्वेषण ने जप्त केला. यामध्ये, चेतन विजय पवार (वय 24 रा.गडमुडशिंगी )आणि सुलेमान…

लाच घेताना ‘अन्नसुरक्षा अधिकारी’ पोलिसांच्या ताब्यात !

कोल्हापूर : अन्न औषध प्रशासन विभागातील अन्नसुरक्षा अधिकारी विकास सोनवणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडले. वेफर्स उत्पादकावरील कारवाई-टाळण्यासाठी 45 हजार रुपयांची लाच त्यांनी घेतली. सोनवणे हे तक्रारदार यांच्या वेफर्स आणि…

🤙 8080365706