नाशिक : सॉफ्टवेअर इंजिनियर असणाऱ्या युवकांने पत्नी व सासरच्या लोकांकडून होणाऱ्या मानसिक, शारीरिक छळाला कंटाळून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी नाशिक तालुका पोलीस ठाण्यात युवकाच्या पत्नीसह…
सांगली : भाजप नेत्या नीता कळेकर यांच्या पुत्राची 36 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार घडला. दुचाकीचे सुटे भाग न पुरवता वितरकाची 36 लाख रुपयांची फसवणूक केली आहे . याप्रकरणी हरियाणा…
कोल्हापूर : हुपरीजवळ चांदी उद्योजकाचा खून करण्यात आल्याची खळबळजनक घटना रविवारी घडली. ब्रम्हनाथ सुकुमार हालुंडे (वय 29) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. हल्लेखोरानीं घराच्या कपाटातील 25 किलो चांदी व…
कोल्हापूर : हुपरी येथील चांदी उद्योजकाचा खून करण्यात आल्याची खळबळजनक घटना रविवारी घडली. ब्रम्हनाथ सुकुमार हालुंडे (वय 29) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. हल्लेखोरानीं घराच्या कपाटातील 25 किलो चांदी…
कोल्हापूर (संग्राम पाटील) व्यंकटेश नगर न्यू वाडदे येथे काल मध्यरात्री बंद बंगला फोडून चोरी झाली आहे. मुंबई येथील वकील सुहास कामत यांचा हा बंगला असून काही दिवसापूर्वी ते गणेशोत्सव सुट्टीसाठी…
कोल्हापूर : कांबळवाडी(ता.राधानगरी) येथील युवक 15 ऑगस्ट रोजी घरातून निघून गेला होता. त्याच्या मृतदेहाचा सांगाडा तुळशी धरण धामोड येथील नर्सरीमध्ये शुक्रवारी आढळून आला. कृष्णात शिवाजी मांडरेकर (वय 46) असे मृत्य…
मुंबई : उपनगरातील मुलुंड परिसरात विनयभंग केल्याचा खोटा गुन्हा दाखल करीन अशी महिलेने धमकी दिल्याने एका 67 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. खुशाल दंड (वय…
कोल्हापूर: भोई गल्लीतील दोन गटात रस्त्यावर उभे राहण्याच्या कारणावरून जोरदार हाणामारी व दगडफेकीचा प्रकार गुरुवारी (ता. 19)रात्री साडेनऊच्या सुमारास घडला. या मारहाणीत सचिन संभाजी मोरे (वय44), निलेश नंदकुमार यादव (34)…
मुंबई : कांदिवलीतील गणपती बंदोबस्त दरम्यान महिला पोलिसाचा विनयभंग प्रकरणी चार आरोपींना कांदवली पोलिसांनी अटक केली. हरीश मांडवीकर, दीपक पांडे,सुभाष चौधरी आणि राजहंस कोकेसरेकर अशी या चौघांची नावे आहेत. …
कोल्हापूर: गारगोटीतील हॉटेल व्यावसायिकाच्या मुलाचे अपहरण करून हॉटेल व्यावसायिकाला धमकी देण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी रवींद्र राजाराम सुतार, विजय नारायण भास्कर (रा.गारगोटी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला…