राजारामपुरी पोलिसांनी दोन किलो गांजा केला जप्त 

कोल्हापूर –राजारामपुरी पोलीस स्टेशनं चे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी 2 किलो अवैध गांजा, तसेच अमली पदार्थ यांना पकडून, एक चांगला संदेश दिला , तरुणाईला साजेल अशे एक चांगले कर्तृत्व…

भाचीच्या लग्नाच्या स्वागत समारंभाच्या जेवणात मामाने टाकलं विष !

कोल्हापूर : भाचीने पळून जाऊन विवाह केल्याने संतापलेल्या मामाने भाचीच्या रिसेप्शनच्या जेवणात विष कालवल्याचा धक्कादायक प्रकार कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील उत्रे या गावी घडला. दरम्यान, हा प्रकार जेवण करणाऱ्या आचाऱ्यासमोर…

बहिणीने प्रेमप्रकरण केल्यानं भावानं बहिणीला २०० फुट दरीत ढकलले

छ.संभाजीनगर – छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेमप्रकरणातून घरातून पळून गेलेल्या १७ वर्षीय बहिणीचा चुलत भावानेच दरीत ढकलून खून केला आहे. मुलीला गोड बोलून आरोपीने तिला डोंगरावर…

वाल्मिक कराडची तब्येत बिघडली; लावावा लागला ऑक्सिजन मास्क

मुंबई: बीड जिल्ह्यातील मस्साजोग व गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी वाल्मिक कराड पुण्यातील सीआयडी कार्यालयात शरणा आला. त्याला न्यायालयाने 14 दिवसांची सीआयडी कोठडी सुनावली आहे.   वाल्मिक कराडची तब्येत दोन…

कोल्हापुरात गर्भलिंग निदान करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश ;आरोग्य विभाग हादरले

कोल्हापूर: कोल्हापूर शहरातील फुलेवाडी, बुधवार पेठ तसेच जोतिबा डोंगर(ता.पन्हाळा)येथे जिल्हा प्रशासन, महापालिका आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने छापा टाकून अवैद्य गर्भलिंग निदान आणि गर्भपात करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला.      …

बनावट कागदपत्रे तयार करून 12 कोटी 18 लाखांची फसवणूक करणाऱ्या ९ जणांवर गुन्हा दाखल

कोल्हापूर : इचलकरंजी शहरात बनावट दस्त आणि कागदपत्रे तयार करुन आणि तामीळनाड बँकेतील अधिकार्‍यांच्या संगनमताने मिळकतीवर 12 कोटी 18 लाख रुपयांचा बोजा टाकत फसवणूक केल्याप्रकरणी एका नामांकित वकिलासह 9 जणांवर…

अभिनेता अल्लू अर्जुनला अटक

मुंबई : 4 डिसेंबर रोजी हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये साउथ अभिनेता अल्लू अर्जुन च्या ‘पुष्पा टू’ चित्रपटाच्या प्रीमियर वेळी चेंगराचेंगरी झाली होती. यामध्ये 35 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला . याप्रकरणी अभिनेता…

स्पर्धा परीक्षेतील अपयशामुळे खोतवाडीच्या युवकाची आत्महत्या

कोल्हापूर: खोतवाडी (ता. हातकणंगले) येथील शुभम अशोक चौगुले (23, रा. शिंदे मळा) या युवकाने स्पर्धा परीक्षेतील अपयशामुळे नैराश्यातून गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.     शुभम हा यड्राव येथील एका…

पूर्ववैमनस्यातून दोन गटात दगडफेक

कोल्हापूर : कोल्हापूर येथील महाराणा प्रताप चौकामध्ये पूर्ववैमनस्यातून दोन गटात तुफान दगडफेक झाली. यामध्ये दगड डोक्याला लागल्याने दोघेजण जखमी झाले आहेत. अर्ध्या तासाहून अधिक वेळ ही दगडफेक सुरू होती. पोलिसांनी…

सांगली जिल्ह्यातील घानवडच्या माजी उपसरपंचाचा खून

कोल्हापूर: घानवड (ता. खानापूर, जि.सांगली) येथील घानवडच्या माजी उपसरपंचाचा गार्डी ते नेवरी रस्त्यावर गुरुवारी दुपारी गळा चिरून खून केल्याची घटना घडली. बापूराव देवाप्पा चव्हाण (वय 47) असे त्यांचे नाव आहे.…

🤙 9921334545