दिवसा ढवळ्या बाप्पाच्या घरातच चोरी…

कोल्हापूर: कोल्हापुरातील संभाजीनगर परिसरातील आयडियल स्पोर्ट्स मंडळाच्या गणपतीचा चांदीचा हार चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.सकाळी नऊ ते दहाच्या सुमारास हा प्रकार घडला आहे. असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.…

एक कोटीचे बक्षिस असलेल्या नक्षलवाद्याला अटक

नवी दिल्ली : तब्बल एक कोटी रुपयांचे बक्षिस असलेल्या एका कट्टर माओवाद्याला पोलिसांनी अटक केली आहे. बिहारमधील गया जिल्ह्याचे वरिष्ठ पोलीस अधिक्षक आशिष भारती यांनी याबाबतची माहिती दिली. बंदी घातलेल्या…

मोबाईलवरून आईला त्रास दिल्यामुळेच शिक्षकावर हल्ला केल्याची विद्यार्थ्यांची कबुली…

कोल्हापूर : मोबाईलवरून आईला त्रास दिल्यामुळेच कदमवाडी येथील शिक्षक संजय आनंदा सुतार (रा. वरणगे पाडळी, ता. करवीर) यांना ठार मारण्याच्या उद्देशानेच कोयत्याने प्राणघातक हल्ला केल्याची कबुली हल्लेखोर मुलासह साथीदाराने मंगळवारी…

दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्यांना कोल्हापूर पोलिसांनी दिला चांगलाच दणका…

कोल्हापूर : शहरात दहशतीच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. मागच्या काही दिवसांपासून दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्यांची व नाहक नागरिकांना त्रास देणाऱ्यांची ही संख्या वाढली आहे. आता अशीच एक घटना समोर…

पीकविमा कंपनीच्या कार्यालयाची तोडफोड

हिंगोली (प्रतिनिधी) : पीकविमा कंपनीकडून शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचा आरोप शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी करीत हिंगोलीत पीकविमा कंपनीच्या कार्यलयात तोडफोड केली. कार्यालयात कोणीही नसताना ही तोडफोड करण्यात आली आहे.बोगस पंचनामे…

महाप्रसादावेळी मांडरे येथे गोळीबार ;१० जणांना अटक

कोल्हापूर (प्रतिनिधी)  : मांडरे (ता.करवीर) येथे एका गटाने गोळीबार करून दहशत माजवली. याप्रकरणी मुख्य संशयित अभिजीत सुरेश पाटील यांच्यासह ११ जणांविरुद्ध करवीर पोलीस ठाण्यात आज (शनिवारी) गुन्हा दाखल झाला आहे.…

हातकणंगले येथील पोलिसास लाच घेताना अटक

हातकणंगले (प्रतिनिधी) : कौटुंबिक न्यायालयातील अटक वॉरंट कामकाजात मदत करण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच घेताना हातकणंगले पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक नामदेव औदुंबर कचरे (वय 36 रा. उचगाव,ता.करवीर ) याला लाच…

शहर, उपनगरातील चोऱ्या थांबविण्यासाठी पोलिसांनी उपाययोजना कराव्यात : आ. ऋतुराज पाटील

कोल्हापूर : शहर आणि उपनगरातील चोऱ्यांच्या वाढत्या घटनाच्या पार्श्वभूमीवर आमदार ऋतुराज पाटील यांनी जिल्हा पोलीस प्रमुख शैलेश बलकवडे यांची शिष्टमंडळासह भेट घेतली. चोऱ्या रोखण्यासाठी पोलिसांनी तातडीने आवश्यक त्या उपाययोजना कराव्या…

मंत्रालयासमोर दाम्पत्याचा आत्मदहनाचा प्रयत्न

मुंबई : मंत्रालयासमोर एका दाम्पत्याने आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली आहे. आत्मदहनाचा प्रयत्न करणारी व्यक्ती हिंगोली जिल्ह्यातील असून राजू चन्नाप्पा हुलगुंडे असं त्यांच नाव आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार,…

पोटच्या ११ वर्षीय मुलाला तब्बल दोन वर्षे २२ कुत्र्यांसोबत घरात कोंडले

पुणे : पोटच्या मुलालाच तब्बल २ वर्षे २२ कुत्र्यांसोबत घरात कोंडल्याचा अमानुष प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे. अत्यंत घाणीच्या ठिकाणी हा ११ वर्षीय मुलगा या कुत्र्यांसोबत अडकला होता. सोसायटीतल्या एका…

🤙 9921334545