आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी घेतला धर्मदाय रुग्णालयांचा आढावा

मुंबई – धर्मादाय रुग्णालयातील रुग्णांना आकारण्यात येणारे दर, धर्मादाय रुग्णालयात आरोग्य मित्र नियुक्ती, सर्व शासकीय कर्मचारी, पोलिस विभागातील अधिकारी व बांधकाम कर्मचारी यांची वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती यावर चर्चा करण्यासाठी राज्याचे…

आयआयटी, आयआयएमच्या धर्तीवर राज्यात “इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ” उपक्रमांचे मंत्री आबिटकर यांच्यासमोर सादरीकरण

मुंबई – आरोग्य क्षेत्रात राज्य व देश पातळीवर अभिनव व नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून सर्वसामान्य नागरिकांना उत्कृष्ट आरोग्य सेवा देणाऱ्या सेवाभावी संस्थांनी आरोग्य भवन येथील कार्यालयात राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब…

राज्य कामगार विमा योजनेअंतर्गत रुग्णसेवा प्रकल्पांचा आरोग्य मंत्र्यांनी घेतला आढावा

मुंबई – मुंबई विधानसभेतील प्रश्नाच्या अनुषंगाने राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर आणि आमदार डॉ. कयंदे  यांच्या उपस्थितीत राज्य कामगार विमा योजनेअंतर्गत येणाऱ्या रुग्णालयांच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी आज एक महत्त्वपूर्ण…

आरोग्य विभागाला पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी सर्वांनी आपली जबाबदारी प्रामाणिकपने पार पाडावी : मंत्री आबिटकर

मुंबई : मुंबईत आरोग्यभवन कार्यालयात सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागातील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत राज्य शासनाच्या वतीने करण्यात येणाऱ्या 150 दिवसांच्या मूल्यांकनात आरोग्य विभागाला पहिल्या क्रमांकावर…

आरोग्य क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या परिचारीकांना राज्यस्तरीय नाईटिंगेल पुरस्कार वितरण

कोल्हापूर : आरोग्य क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या परिचारीकांना राज्यस्तरीय नाईटिंगेल पुरस्कार वितरण समांरभ शाहू स्मारक भवन, कोल्हापूर येथे प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. ‘ज्याप्रमाणे परिचारिकांना फ्लोरेन्स नाईटिंगेल पुरस्काराने सन्मानित केले जाते,…

उत्तम आरोग्य असने हीच ईश्वराची देणगी-आ. अशोकराव माने

कुंभोज (विनोद शिंगे) रुई (ता.हातकणंगले) येथील ग्रामदैवत श्री हनुमान जन्मोत्सव यात्रेनिमित्त भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ आयुर्वेद अड हॉस्पिटल कोल्हापूर धन्वंतरी हॉस्पिटल व्यसनमुक्ती व मानसोपचार केंद्र रुई धन्वंतरी मेडीकल रुई यांच्या…

आरोग्य संस्थांच्या बळकटीकरणासाठी आशियाई विकास बँकेच्या सहकार्याने ‘मिशन’ राबवा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: राज्यातील आरोग्य उपकेंद्र ते संदर्भ सेवा रुग्णालयांपर्यंत असलेल्या विविध आरोग्य संस्थांचे बळकटीकरण करण्यासाठी विस्तृत प्रकल्प तयार करण्याचे निर्देश देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा प्रकल्प आशियाई विकास बँकेच्या सहकार्याने ‘मिशन‘ म्हणून…

जागतिक आरोग्य दिनानिमित्त आयोजित “महाराष्ट्र आरोग्य सन्मान सोहळा -२०२५”

मुंबई : जागतिक आरोग्य दिनानिमित्त आयोजित “महाराष्ट्र आरोग्य सन्मान सोहळा -२०२५” यशवंतराव चव्हाण सभागृह, मुंबई येथे प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.   सार्वजनिक आरोग्य विभागाच्या योजनांचा सर्वसामान्यांनी फायदा करून घेतल्यास…

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर कायदेशीर कारवाई केली जाईल ; आरोग्यमंत्री आबीटकरांचा इशारा

पुणे : पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात  गर्भवती महिलेला वेळेवर उपचार न मिळाल्याने तिचा मृत्यू झाल्याच्या गंभीर आरोपानंतर, आता राज्य सरकारने या प्रकरणाची तातडीने दखल घेतली आहे. राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर…

मंत्री प्रकाश आबिटकर यांनी नागपूरमध्ये घेतली आरोग्य विभागाची आढावा बैठक

नागपूर : आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी नागपूरमध्ये आरोग्य विभागाची आढावा बैठक घेतली. या बैठकीत आरोग्य सेवांचे सध्या सुरू असलेले उपक्रम,     सरकारी रुग्णालयांची स्थिती, औषध-पुरवठा, तसेच विविध आरोग्य…

🤙 9921334545