इस्त्राईलच्या पंतप्रधानांनी केली युद्धाची घोषणा…

पॅलेस्टिनी : पॅलेस्टिनी संघटना हमासने इस्रायलवर केलेल्या हल्ल्यानंतर पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी युद्धाची घोषणा केली आहे. मंत्रिमंडळाच्या तातडीच्या बैठकीनंतर ते म्हणाले- इस्रायलच्या नागरिकांनो, हे युद्ध आहे आणि आम्ही ते नक्कीच…

भारत आणि रशियामध्ये पाश्चिमात्य देशांनी तेढ निर्माण करू नये : व्लादिमीर पुतीन

मॉस्को: भारत आणि रशियामध्ये पाश्चिमात्य देशांनी तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये, असा इशारा रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी दिला आहे. काळ्या समुद्रानजीक (ब्लॅक) असलेल्या सोची शहरातील एका कार्यक्रमात पुतीन…

गाईस चारा भरवून’मराठा’ उपोषणकर्ते राजेंद्र तोरस्कर यांचा वाढदिवस साजरा

कोल्हापूर – मराठा आरक्षण मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या उपोषणकर्ते राजेंद्र शिवाजीराव तोरस्कर यांचा ६१ वा वाढदिवस उपोषणस्थळी साजरा करण्यात आला. या निमित्ताने अखिल भारत हिंदू महासभा, सकल हिंदू परिवार यांच्यातर्फे गायीस…

भारतची बाजू घेत रशियाने कॅनडाला फटकारले….

मास्को – रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांनी नाझी सैन्याचा संसदेत सन्मान करणाऱ्या कॅनडाला फटकारले आहे. कॅनडाचे हे पाऊल मूर्खपणा आहे असं पुतिन यांनी म्हटलं. खलिस्तानी दहशतवादी हरदीप निज्जर हत्येत भारत…

दाईच्या कामासाठी हे भारतीय वंशाचे अब्जाधीश मोजणार तब्बल 83 लाख…

नवी दिल्ली: भारतीय वंशाचे अमेरिकन अब्जाधीश विवेक रामास्वामी आपल्या मुलांची देखरेख करण्यासाठी दायीच्या शोधात आहे. त्यासाठी ते ८३ लाख रुपये मोजण्यासाठी तयार आहेत. मात्र, त्यांच्या काही अटी आहेत, त्या पुर्ण…

रिझर्व बँकेने दिला या चार बँकांना दणका….

नवी दिल्ली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) कडून देशातील इतर बँकांसाठी सतत काही ना काही नियम आखले जातात. बहुतांशी असे निर्णय घेतले जातात ज्यामुळं खातेधारकांना बँकींग सुविधांचा लाभ अगदी…

सहा महिन्यात मी मंत्री म्हणून सर्वांसमोर येणार ; ठाकरे गटाच्या या नेत्याच्या विधानाने खळबळ

मुंबई: सत्तेत समान वाटा देऊ असं स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्यासमोर पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं.मात्र, फडणवीस खोटं बोलत आहेत. अजित पवार यांना सरकारमध्ये घेतल्यानंतर लगेच उपमुख्यमंत्री केलात.…

ग्राहकांसाठी खुशखबर ; सोन्याचा दर उतरला

मुंबई: सध्या भारतीय सराफ बाजारात सोने आणि चांदीच्या किमतीत घसरण पाहायला मिळतेय. पितृपक्षाचा काळ सुरु असल्याने दोन्ही धातूंला मागणी कमी असल्याने दरात घसरण होत आहे.तर दुसरीकडे आज मल्टी कमोडिटी एक्सचेंज…

पाकिस्तानात पुढील दोन दिवसांमध्ये मोठा भूकंप होणार ; वैज्ञानिकाचा दावा..

नवी दिल्ली: नेदरलँडमधील एका रिसर्च इन्स्टिट्यूटने पाकिस्तानात पुढील दोन दिवसांमध्ये मोठा भूकंप येणार असल्याचं म्हटलं आहे. सोलर सिस्टीम ज्यॉमेट्री सर्व्हेच्या (SSGIOS) एका वैज्ञानिकाने हा दावा केला आहे.पाकिस्तान आणि आजूबाजूच्या भागातील…

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्यावर एलोन मस्के यांनी डागली टीकेची तोफ

नवी दिल्ली : खलिस्‍तानी दहशतवादी निज्‍जर याच्‍या हत्‍या प्रकरणी भारतावर निराधार आरोप करणारे कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो आता पुन्‍हा एकदा चर्चेत आले आहेत. आता जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती एलॉन मस्क…