कोल्हापूर : प्रधानमंत्री किसान मानधन योजना (PM-KMY) अंतर्गत लाभार्थ्यांची नोंदणी ९ ऑगस्ट २०१९ पासून सुरू असून पात्र अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांनी २८ फेब्रुवारीपर्यंत अर्ज पूर्ण करावेत, असे आवाहन जिल्हा…
कागल: मसुरी येथील अकादमीमध्ये प्रशिक्षण घेत असलेल्या २०२५ बॅचच्या आयएएस प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांनी सहकारी साखर कारखानदारीतील आदर्श मानल्या जाणाऱ्या कागल येथील श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्यास अभ्यास भेट दिली. त्यांनी…
कोल्हापूर : खासदार धनंजय महाडिक यांच्या संकल्पनेतून १७ वर्षापूर्वी सुरू करण्यात आलेले पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात भव्य असे भिमा कृषी व पशु प्रदर्शन १३ ते १६ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत आयोजित…
कोल्हापूर: भाजपा जिल्हा कार्यालयात आज पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या ११० व्या पुण्यतिथी निमित्य अभिवादन करण्यात आले. कोल्हापूर जिल्हा सह-पालकमंत्री मा.माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण…
कोल्हापूर:भारत सरकारच्या कृषि व शेतकरी कल्याण मंत्रालयामार्फत पुणे येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘किसान क्वेस्ट’ या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत डी. वाय. पाटील एज्युकेशन सोसायटीच्या स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यानी तयार…
कोल्हापूर : या निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवीत शिवसेनेने घवघवीत यश संपादित केले आहे. कोल्हापुरात शिवसेनेचा महापौर व्हावा, हे शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न होते. त्यांचे विचार घेवूनच शिवसेनेचे शिलेदार…
कोल्हापूर:भारतीय जनता पार्टीच्यावतीनं आज जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी उमेदवारी निश्चित करण्यात आली. जिल्हा परिषदेसाठी भाजपने ४१ जणांना उमेदवारी दिली आहे. तर ७२ ठिकाणी भाजपच्यावतीने पंचायत समितीची निवडणूक लढवली…
कोल्हापूर : केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून कोल्हापूर शहरासाठी मंजूर झालेला कोट्यवधींचा निधी आणि झालेली विकासकामे यामुळे जनता महायुतीलाच साथ देईल. मतदारांमध्ये असलेला मोठा उत्साह पाहता, कोल्हापूर महापालिकेवर महायुतीचा भगवा…
कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने आज आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या इच्छुक उमेदवारांची मुलाखतींना इच्छुकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. राजर्षी शाहू मार्केट यार्डातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात वैद्यकीय…
कोल्हापूर: कोल्हापूर महानगरपालिकेची सत्ता महायुतीला द्या; कोल्हापूर शहराचा स्वर्ग केल्याशिवाय राहणार नाही, असे आवाहन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ केले. विरोधी महाविकास आघाडीकडे विकासाचा कोणताही अजेंडा नसून कोल्हापूरचा सर्वांगीण विकास…