भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना कृतिशील अभिवादन, मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाला भेट देवून खासदार महाडिक यांनी साधला संवाद

कोल्हापूर:भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीचे औचित्य साधून, खासदार धनंजय महाडिक यांनी हातकणंगले येथील मागासवर्गीय मुला-मुलींच्या वसतिगृहाला भेट दिली. वसतिगृहातील व्यवस्थेची पाहणी करून, खासदार महाडिक यांनी विद्यार्थ्यांशी संवाद…

शिवसेनेत निष्ठेला योग्य न्याय; पक्षनेतृत्वावर कोणीही शंका घेवू नये : आमदार राजेश क्षीरसागर

कोल्हापूर  : १९८६ पासून गेली ४० वर्षे शिवसेनेत एकनिष्ठ आणि प्रामाणिकपणे काम केले. पण, मंत्री पदाची संधी अजून मिळाली नाही. परंतु, नाराज न होता किंवा पक्षनेतृत्वावर कोणतीही टीका- टिपण्णी न…

पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडून भारतरत्न डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

कोल्हापूर:कोल्हापूर दि:14(जिमाका) महामानव,परमपूज्य, भारतरत्न डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंती दिनानिमित्त बिंदू चौकातील त्यांच्या अर्धाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी अभिवादन केले. यावेळी आमदार जयंत आसगावकर,महापौर…

वाठार येथे जीपच्या धडकेत बालक जागीच ठार तर वडीलांचा उपचार दरम्यान मृत्यू

कोल्हापूर:हातकणंगले तालुक्यातील वाठार – वाराणानगर मार्गावरील वाठारजवळ भरधाव जीपने धडक दिल्याने झालेल्या तिहेरी अपघातात दुचाकीवरील अंबप येथील पाच वर्षांचा धैर्यशील उदय जाधव हा बालक जागीच ठार झाला तर आज उपचारा…

दर्जेदार आणि टिकाऊ कामास प्राधान्य द्या : आमदार राजेश क्षीरसागर यांच्या महापालिका अधिकाऱ्यांना सूचना;पंचगंगा नदीजवळील हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जैवविविधता, विरंगुळा उद्यानास भेट

कोल्हापूर  : पर्यटन विभागाच्या माध्यमातून शहरातील ऐतिहासिक तलावाजवळ हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जैवविविधता, विरंगुळा उद्यान निर्माण करण्यास रु.४ कोटी ८० लाखांचा निधी मंजूर करण्यात आला होता. परंतु, तांत्रिक कारणास्तव सदर…

पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाअभियानाला कोल्हापूर जिल्हयात प्रारंभ, खासदार धनंजय महाडिक यांनी मांडला भाजपच्या विकास योजनांचा आढावा

कोल्हापूर:जागतिक अर्थव्यवस्थेत भारत चौथ्या क्रमांकाचा देश बनला असून, आत्मनिर्भर भारत अभियान यशस्वी झाले आहे. भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता सक्रिय रहावा, यासाठी केंद्र शासनाच्या वतीने, पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान संपूर्ण देशभर…

ए. आय. – बायोमेकॅनिक्सचा योग्य समन्वय गरजेचा – डॉ.सुदीप काळे डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी येथे ‘फिजिओसेतू 2026′ राष्ट्रीय परिषद संपन्न

कोल्हापूर:फिजिओथेरपीस्ट हा आरोग्य सेवेतील अविभाज्य घटक बनला आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा (ए. आय.) वापर आरोग्य सेवेत वाढत असून फिजीथेरेपीमध्येही त्याचा वापर अपरिहार्य आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि बायोमेकॅनिक्स यांच्या एकत्रित वापर व…

कोल्हापुरातील छत्रपती शाहू महाराज टर्मिनसच्या ४३ कोटींच्या विकासकामांचा खासदार धनंजय महाडिक यांनी घेतला आढावा, प्रवाशांना सर्वोत्तम सुविधा देवून अत्याधुनिक रेल्वे स्थानक बनवण्याची सुचना

कोल्हापूर:कोल्हापुरातील छत्रपती महाराज शाहू टर्मिनसवर सुरू असलेल्या ४३ कोटी रूपयांच्या विकासकामांचा आढावा घेत, खासदार धनंजय महाडिक यांनी रेल्वे अधिकार्‍यांना अनेक सुचना केल्या. तिकीट खिडकी, पार्कींग व्यवस्था, रिक्षा स्टॅण्ड, स्वच्छतागृह, वेटींग…

कोल्हापूर शहराची देशातील स्मार्ट सिटी मॉडेलकडे वाटचाल

कोल्हापूर:कोल्हापूर महानगरपालिका शहराच्या सर्वांगीण व शाश्वत विकासासाठी एक महत्त्वपूर्ण आणि दूरदृष्टीपूर्ण पाऊल उचलत आहे. प्रथमच मागील अनेक वर्षांनंतर महानगरपालिकेने देशातील अग्रगण्य तांत्रिक संस्था आय.आय.टी.मंन्डी (Indian Institute of Technology, Mandi, Himachal…

खोची ग्रामस्थांचे कुस्ती परंपरेला पुन्हा एकदा जीवदान

खोची– लोप पावत चाललेल्या पारंपरिक कुस्ती परंपरेला पुन्हा एकदा चालना देण्यासाठी खोची ग्रामस्थांनी पुढाकार घेतला असून, शिकाऊ पैलवानांसाठी विशेष मैदान उपलब्ध करून देण्यात आले आहे. गेल्या काही वर्षांत आधुनिक खेळांकडे…

🤙 8080365706