आजचं राशीभविष्य, सोमवार, ३१ जानेवारी २०२२ : आजच्या दिवशी तुमच्या राशी नुसार तुमच्यासाठी कोणकोणत्या चांगल्या गोष्टी येऊ घातल्या आहेत त्यांचे स्वागत करण्यास तयार व्हा आणि ज्या फारशा चांगल्या नाहीत, त्यांचाही…
दोनवडे : खुपिरे (ता. करवीर) येथील बलभीम विकास सेवा संस्थेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत सत्ताधारी बलभीम शेतकरी विकास पॅनेल आणि विरोधी बलभीम बचाव परिवर्तन पॅनेल अशी दुरंगी लढत होत आहे.…
कोल्हापूर :कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून पगारदारासाठीच्या अपघाती विमा योजनेतून मृताच्या वारसदारांना ३० लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. संचालक मंडळाच्या बैठकीत बँकेचे अध्यक्ष व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते…
गारगोटी : आमदार प्रकाश आबिटकर यांनी थकबाकीदार शेतकरी व ज्या ग्राहकांनी विजबिले भरले नाही अशा ग्राहकांची तोडणी करू नये याकरीता महावितरण विभागाचे मुख्य अभियंता यांचेसमवेत आयोजित बैठकीमध्ये केलेल्या मागणीनुसार राधानगरी,…
वंदूर: संजयबाबा घाटगे व माझा गेली अनेक वर्ष संघर्ष झाला. सहा निवडणूका एकमेकांविरोधात लढलो, त्यामध्ये एकदा ते विजयी झाले व पाचवेळा मी जिंकलो. त्यानंतर एका विशिष्ट वळणावर आम्ही एकत्र आलो…
सातारा : आयुर्वेदिक औषध विक्री करणाऱ्या दुकानांमध्ये वन्यप्राण्यांचे अवशेष आढळून आले होते. हे अवशेष अचल हांजे यांच्याकडूनच इतरांना पुरविले गेल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.त्यामुळे वन विभागाचे विशेष तपासणी पथक आता…
कोल्हापूर : राजर्षी शाहू महाराज यांचे निधन झालेल्या मुंबईतील खेतवाडी येथे राज्य शासनाच्यावतीने स्मृतिस्तंभ उभारावा, असा ठराव राजर्षी शाहू सलोखा मंचच्या बैठकीत करण्यात आला. त्याचबरोबर ६ मे २०२२ रोजी कोल्हापूर ते खेतवाडी ‘शाहू…
कोल्हापूर : राधानगरी अभयारण्याच्या सफारीसाठी आता एक वातानुकूलित बस आणि दोन जीपही उपलब्ध झाल्या आहेत.याआधीच्या बसमधून आतापर्यंत १६०० जणांनी प्रवास केला असून या अभयारण्याची श्रीमंती डोळ्यात साठवली आहे. पालकमंत्री सतेज…
कोल्हापूर : अर्जुनवाडा ता. कागल येथील एका महाविद्यालयीन तरुणीने शिक्षकाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कोल्हापूर, मुरगूड पोलिसांनी या शिक्षकाला अटक केली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, त्याच गावातील…
कोल्हापूर : करवीर निवासिनी महालक्ष्मी, दख्खनचा राजा जोतिबा देवदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या संख्येत मंगळवारी दुपटीने वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे महालक्ष्मी मंदिरात येणाऱ्या भाविकांची संख्या दुप्पट झाल्याने मंदिर परिसर गजबजला होता.…