कोरोनाच्या अंताला सुरुवात?…….

जिनिव्हा : जगाला ग्रासून टाकणारी कोरोना साथ यंदाच्या वर्षात संपुष्टात येण्याची शक्यता आहे, असा दिलासा जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डाॅ. टेड्रोस अधनोम घेब्रिसस यांनी सर्वांना दिला आहे. विकसित देशांनी आपल्याकडील…

आजपासून 15 ते 18 वयोगटातील मुलांचं लसीकरण

मुंबई : सुमारे वर्षभराच्या प्रतीक्षेनंतर अखेर 3 जानेवारी 2022 पासून देशात 15 ते 18 वयोगटातील मुलांचंही कोरोना लसीकरण सुरू होणार आहे. गेल्या काही दिवसांत देशात कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरियंटचं संकट उंबरठ्यावर…

राज्यात ऑक्सिजनची उपलब्धता तिप्पट – अजित पवार

बारामती – कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली जात असताना राज्य शासनाने संभाव्य परिस्थितीला तोंड देण्यासाठी जय्यत तयारी केली आहे. दुसऱ्या लाटेत जेवढा ऑक्सिजन जितका लागला, त्याच्या तिप्पट व्यवस्था प्रत्येक…

कॅशलेस वीजबिल भरण्यासाठी कोल्हापूरकरांचा चांगला प्रतिसाद….

कोल्हापूर : आठ महिन्यांत कोल्हापूर परिमंडळातील वीज ग्राहकांनी ३१९ कोटी रुपयांच्या बिलांचा ऑनलाईन भरणा केला. राज्यातील ७६ टक्के बिलांचा भरणा ऑनलाईन झाला असून, ऑनलाईनद्वारे ३५ हजार ४५३ कोटी रुपयांचा महसूल जमा…

मुंबईत दिवसातला कोरोना बाधितांचा आकडा धक्कदायक…..

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होत आहे. त्यातच आता मुंबईतून चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. मुंबईत रविवारी आठ हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झालीय. त्यामुळे…

भारतीय स्त्री मुक्तीच्या व स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले……

भारतीय स्त्री मुक्तीच्या व स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, प्रथम शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा आज, ३ जानेवारी जयंतीदिन. स्त्री उद्धारासाठी आपले सर्वस्व वाहून देत महात्मा ज्योतिराव फुले यांनी हाती घेतलेल्या समाजोद्धाराचा वसा तितक्याच…

आजचं राशीभविष्य, सोमवार, ३ जानेवारी २०२२

आजचं राशीभविष्य, सोमवार, ३ जानेवारी २०२२ : आजच्या दिवशी तुमच्या राशी नुसार तुमच्यासाठी कोणकोणत्या चांगल्या गोष्टी येऊ घातल्या आहेत त्यांचे स्वागत करण्यास तयार व्हा आणि ज्या फारशा चांगल्या नाहीत, त्यांचाही…

शिवाजी विद्यापीठ सेवक संघ यांचेमार्फत आयोजित आंदोलनास राजे समर्जीतसिंह घाटगे यांची भेट.

कागल : राज्यातील सर्व कृषी विद्यापीठे व संलग्नित महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांच्या न्याय मागणीसाठी शिवाजी विद्यापीठ सेवक संघ व महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ यांचे वतीने 18 डिसेंबर 2021 पासून बेमुदत…

“संकल्प आमचा थुंकी मुक्त शाहूनगरीचा”

कोल्हापूर : गुटका मावा व अन्य तंबाखूजन्य पदार्थ खाल्ल्याने कॅन्सर सारख्या आजाराला तोंड द्यावे लागते. तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकणे यामुळे हवेतून पसरणारे कोरोना टीबी स्वाईन फ्लू हे श्वसन संस्थेशी संबंधित…

शाळकरी मुलाने टाकाऊ वस्तू व पाण्याच्या वापरातून वीजनिर्मितीद्वारे घरगुती विजेचा बल्ब लावण्याचा केलेला प्रयोग यशस्वी…

कागल/प्रतिनिधी◆गोरख कांबळे. सिद्धनेर्ली येथील शेतकरी कुटूंबातील शाळकरी मुलाने टाकाऊ वस्तू व पाण्याच्या वापरातून वीजनिर्मितीद्वारे घरगुती विजेचा बल्ब लावण्याचा प्रयोग यशस्वी केला आहे. हा बल्ब सलग पाच तास सुरू राहतो. समर्थ…