आजचं राशीभविष्य बुधवार, ९ मार्च २०२२

आजचं राशीभविष्य बुधवार, ९ मार्च २०२२ : आजच्या दिवशी तुमच्या राशी नुसार तुमच्यासाठी कोणकोणत्या चांगल्या गोष्टी येऊ घातल्या आहेत त्यांचे स्वागत करण्यास तयार व्हा आणि ज्या फारशा चांगल्या नाहीत, त्यांचाही…

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बंटी पाटील उतरले मैदानात

कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांसाठी काँग्रेस पक्षाकडून आता उमेदवारांची चाचपणी करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. पालकमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील हे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर झपाट्याने काम करत…

सीएनजी गाड्या असणाऱ्यांना मोठा झटका

नागपूर : पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडल्याने अनेकांनी सीएनजी गाड्यांना पसंती दर्शवली. मात्र, पेट्रोल-डिझेल महाग म्हणून सीएनजी गाडी घेतलेल्यांना मोठा झटका बसला आहे.नागपूरात पेट्रोल-डिझेल पेक्षा सीएनजीच्या दरात वाढ झाली…

आजचं राशीभविष्य मंगळवार,८ मार्च २०२२

आजचं राशीभविष्य मंगळवार, ८ मार्च २०२२ : आजच्या दिवशी तुमच्या राशी नुसार तुमच्यासाठी कोणकोणत्या चांगल्या गोष्टी येऊ घातल्या आहेत त्यांचे स्वागत करण्यास तयार व्हा आणि ज्या फारशा चांगल्या नाहीत, त्यांचाही…

ट्रक उलटल्याने भुईबावडा घाटात वाहतूक ठप्प

गगनबावडा : टायर फुटल्याने भुईबावडा घाटात ट्रक उलटल्याने घाटमार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. हा अपघात दुपारी घडला. या अपघातात चालक व क्लिनर जखमी झाले आहेत. याबाबत अधिक माहिती अशी, मैद्याने…

कोल्हापूर महापालिकेचे ९८८ कोटीचे अंदाजपत्रक सादर; नागरी सुविधावर भर

कोल्हापूर : आर्थिक परिस्थिती बेताची तसेच उत्पन्नाचे मार्ग मर्यादित असताना सुध्दा कोल्हापूर महानगरपालिकेच्या सन २०२२-२०२३ सालातील नवीन अंदाजपत्रकात जास्तीत जास्त चांगल्या नागरी सुविधा पुरविण्याची ग्वाही देण्यात आली आहे. तसेच सध्या…

हळद उद्योगासाठी कृषी विभागाचा पुढाकार

पुणे : काळाच्या ओघात हळदीच्या क्षेत्रात पुन्हा वाढ होत आहे. मात्र, वाढत्या क्षेत्राबरोबरच उत्पादन वाढवण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. यामध्येच हळद लागवडीपासून प्रक्रिया आणि त्यानंतर निर्यातीसाठी येणाऱ्या अडचणी…

ओबीसी आरक्षणाचं विधेयक विधानसभेत मंजूर

मुंबई: ओबीसी आरक्षणाचं विधेयक आज विधानसभेत मंजूर झालं आहे. सभागृहात एकमताने हे विधेयक मंजूर करण्यात आले आहे. यामुळे आता राज्य निवडणूक आयोगाकडे केवळ निवडणुका घेण्याचे अधिकार असणार आहेत. निवडणूक वगळता…

महाराष्ट्रात पहिल्यांदाच सी टर्टल कासवाची ७४ पिल्ले उतरली समुद्रात

देवबाग: महाराष्ट्र किनारपट्टीवर पहिल्यांदाच सिंधुदुर्गातील देवबाग-तारकर्ली येथे संरक्षित करण्यात आलेल्या ग्रीन सी टर्टल या समुद्री कासवाच्या घरट्यातून ७४ पिल्ले बाहेर येत समुद्रात उतरली. हा अविस्मरणीय क्षण अनुभवण्यासाठी मच्छीमार व सागर प्रेमींनी…

साखरेच्या उलटलेल्या ट्रक खाली सापडून मेंढपाळाचा मृत्यू

शिये : साखरेची पोती भरलेला ट्रक रस्त्याकडेला उलटल्याने त्याखाली सापडून मेंढपाळाचा जागीच मृत्यू झाला. दगडू शिवाप्पा बाडकर (वय ६७, रा. निगवे दुमाला) असे अपघातात ठार झालेल्या मेंढपाळाचे नाव आहे. ही…

🤙 8080365706