मराठवाड्यातील 25 गावांचा कर्नाटकात सामील होण्याचा इशारा

सांगली : मूलभूत सोयीसुविधा मिळत नसल्यामुळे सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील गावे कर्नाटकात सामील होण्याचा इशारा देत आहेत. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानंतरही सीमा भागातील गावांना मूलभूत सुविधा मिळत नसल्याची खंत या गावातील जनतेत…

कर्नाटकचा महाराष्ट्रावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न ; सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात सोडलं पाणी

सांगली : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद सध्या उफाळून आलेला असताना कर्नाटकनं महाराष्ट्रावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यानुसार, कर्नाटकच्या बोम्मई सरकारनं तुबची बबलेश्वर योजनेतून सांगली जिल्ह्यातील जत या दुष्काळी तालुक्यातील तिकोंडी तलावात…

राज्यातील दोन जिल्ह्यांमध्ये सापडल्या सोन्याच्या खाणी…

मुंबई : राज्यातील दोन जिल्ह्यामध्ये सोन्याच्या खाणी सापडल्या आहेत. त्यामुळे राज्याच्या खनिजसंपत्तीत मोठी भर पडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रपूर जिल्ह्यातील मिंझरी आणि बामणी या भागात भूर्गभात सोन्याचे दोन ब्लॉक (खाणी)…

अभिनेता सलमान खानवर एक्स गर्लफ्रेंड सोमी आली चे गंभीर आरोप…

मुंबई : बॉलिवूडचा भाईजान सलमान खान कायमच चर्चेंच्या केंद्रस्थानी असतो.तो अभिनयाव्यतिरिक्त त्याच्या लव्ह लाईफमुळेही चर्चेत असतो. लग्नाच्या विषयावरुन तर त्याचं नेहमीच कोणासोबत तरी नाव जोडलं जातं. याशिवाय तो त्याच्या एक्स…

हिवाळ्यात गूळ- फुटाणे खाण्याचे फायदे…..

आरोग्य टीप्स: पौष्टिकतेच्या बाबतीत सुकामेव्याच्याच बरोबरीचे असणारे पदार्थ खायला आपण विसरून जातो. अशा पदार्थांपैकीच २ पदार्थ म्हणजे गूळ आणि फुटाणे. हे दोन्ही पदार्थ एकत्र करून खाणं म्हणजे आरोग्याच्या दृष्टीने हिवाळ्यातलं…

आजचं राशीभविष्य…

आजचं राशीभविष्य… जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात? मेष धर्मपरायण व्यक्तीचे शुभाशिर्वाद तुम्हाल मन:शांती मिळवून देतील. कुणाच्या मदतीविना तुम्ही धन कमावण्यात सक्षम राहू शकतात फक्त तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवण्याची…

फुटबॉलपटू निखिलच्या उपचाराची सर्व जबाबदारी : डी. वाय. पाटील ग्रुप घेणार..

कोल्हापूर : मेंदूची शस्त्रक्रिया झालेला कोल्हापुरातील नामवंत फुटबॉलपटू निखील खाडे हा बरा होईपर्यतची उपचाराची सर्व जबाबदारी डी. वाय. पाटील ग्रुप घेणार आहे. आज तज्ञ डॉक्टरांसह कुटुंबीय आणि नातेवाईकांशी निखिलवरील उपचारा…

पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी! बंद होणार जुनी पेन्शन?

अहमदनगर : राज्यात लाखो पेन्शनधारक आहेत. जर तुम्हीही पेन्शनचा लाभ घेत असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे कारण, जुन्या पेन्शनवरून नीती आयोगाने आक्षेप घेतला आहे. त्यामुळे राज्यात जुनी पेन्शन…

संजय सरनाईक यांच्यावर निलंबनाची कारवाई करा : उपमहापौर भूपाल शेटे

कोल्हापूर – मुख्य लेखापाल या पदासाठी गाडी आणि ड्रायव्हर मंजूर नसताना, त्याचा ८ वर्षे ११ महिने गैरवापर करणाऱ्या संजय सरनाईक यांच्यावर निलंबन आणि फौजदारी कारवाई करावी,अशी मागणी माजी उपमहापौर भूपाल…

चेतन नरके आता लोकसभेच्या मैदानात

कोल्हापूर – कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने चेतन नरके यांना उमेदवारी मिळावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार असल्याची माहिती गोकुळचे माजी अध्यक्ष अरुण नरके…

🤙 8080365706