मुंबई : हिंदी सिनेसृष्टीतून एक दुःखद बातमी समोर येत आहे. बॉलिवूडचे प्रसिद्ध चित्रपट निर्माते नितिन मनमोहन यांचे आज दुःखद निधन झाले आहे. काही दिवसांपूर्वीच नितिन मनमोहन यांना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर…
कोल्हापूर : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीचा बिगुल अखेर वाजला असून साडेसहा वर्षांनंतर महामंडळ निवडणुकीला सामोरे जात आहे. यानिमित्ताने पुन्हा एकदा महामंडळाच्या अंतर्गत राजकारणाचा पडदा उघडला असून कोण बाजी…
कोल्हापूर : डी.वाय. पाटील ग्रुपच्या कोणत्याही मालमत्तेचा घरफाळा थकीत नाही. केवळ राजकीय द्वेषातून जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी विरोधकांकडून वारंवार ग्रुपवर धादांत खोटे आरोप केले जात आहे.याबाबत महानगर पालिकेकडून माहिती घेतल्यास…
कागल : येथील श्रीमंत जयसिंगराव घाटगे विद्या मंदिरच्या चिमूरड्यांनी सादर केलेल्या विविध कलागुणांच्या कलाविष्काराने खचाखच भरलेले शाळेचे प्रांगण अक्षरशः मंत्रमुग्ध झाले होते. निमित्त होते अत्यंत उत्साहात पार पडलेल्या या शाळेचे…
नागपूर : नागपूर हिवाळी अधिवेशनात कर्नाटक सीमावाद आणि मंत्रीमहोदयांचे भ्रष्टाचार हे मुद्दे गाजत असून राज्य सरकारने सीमाप्रश्न ठराव संमत करत कर्नाटक सरकारला ठणकावून इशारा दिला आहे. यावेळी, ठराव समंत झाल्यानंतर…
कोल्हापूर: क्रीडा युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या, राज्यस्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धा कोल्हापूर मध्ये, न्यू पॉलिटेक्निक मध्ये प्रथम वर्ष AIML मध्ये शिकत असणारी, कु. प्रत्युषा राहुल…
नागपूरः एकनाथ शिंदे यांच्याबरोबर बहुतांश शिवसैनिक असल्याने जे जे बाळासाहेबांचे आहे, ते ते एकनाथ शिंदेंचे आहे, असं वक्तव्य भाजप नेता नितेश राणे यांनी केलंय.तर उद्धव ठाकरे यांचा गट आता वाटीभरच…
सोलापूर : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ MSRTC सोलापूर इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. शिकाऊ उमेदवार (पदवीधर अभियांत्रिकी, मेकॅनिक मोटर व्हेईकल, मोटर…
आरोग्य टिप्स : काही लोकांना पाय हलविण्याची समस्या असते ही समस्या रात्री देखील उद्भवते. रात्री झोपताना देखील काहींचे पाय थरथरू लागतात. मात्र, ही समस्या जर कोणाला असेल तर त्यांनी या…
आजचं राशीभविष्य… जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात? मेष तुमचे अथक प्रयत्न आणि कुटुंबातील सदस्यांचा वेळीच मिळालेला पाठिंबा यामुळे अपेक्षित निकाल तुम्हाला मिळतील. परंतु, सातत्याने श्रम करणे चालू ठेवा.…