दिल्ली : भारताचा यष्टीरक्षक ऋषभ पंत कारला भीषण अपघात झालाय. दिल्लीहून घरी येत असताना त्याच्या कारला अपघात झालाय. यामध्ये ऋषभ गंभीर जखमी झाल्यानं त्याला तातडीनं देहरादून रुग्णालयात दाखल करण्यात आलं.कार…
Category: Uncategorized
कुटुंबे उध्वस्त होण्यापासून वाचवा ;नशामुक्त भारत अभियान कार्यशाळेत आवाहन
कोल्हापूर : विविध कारणांमुळे व्यसनाधीनता वाढत असून त्यामुळे कुटुंबे उध्वस्त होत आहेत. तरी समाजकार्य विभागाचे विद्यार्थी म्हणून तुम्ही संपूर्ण योगदान देवून कुटुंबे उध्वस्त होण्यापासून वाचवा असे आवाहन मान्यवरांनी केले. केंद्र शासनाच्या नशामुक्त अभियानाअंतर्गत येथील ‘सायबर’ महाविद्यालयातील समाजकार्य विभागाच्या विद्यार्थ्यांसाठी गुरूवारी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी हे आवाहन करण्यात आले. दीपप्रज्वलन करून कार्यशाळेचा प्रारंभ करण्यात …
