कोल्हापूर:कर्नाटक सरकारने अलमट्टी धरणाची उंची ५१९ मीटरवरून ५२४ मीटर करण्यासाठी निविदा काढलेल्या आहेत. याप्रमाणे अलमट्टीची उंची वाढविल्यास कोल्हापूर आणि सांगलीला जलसमाधीच मिळेल, अशी भीती आमदार हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केली.…
खुपिरे: श्री बिरदेव सहकारी दूध संस्था मर्यादित खुपिरे. ता. करवीर. या संस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली. तसेच संस्थेचे चेअरमन पदी भगवान विठ्ठल हराळे व्हा. चेअरमन पदी विठ्ठल धुळाप्पा हराळे, तसेच…
कोल्हापूर : सीमावासियांच्या पाठीशी आपण सर्वांनी ठामपणे उभे राहण्याची गरज असून मुख्यमंत्र्यांनी कोल्हापुरात झालेल्या महाराष्ट्र -कर्नाटक राज्यपालांच्या बैठकीतील माहिती सभागृहाला आणि महाराष्ट्रातील जनतेला द्यावी अशी मागणी आमदार सतेज पाटील यांनी…
कोल्हापूर : महिलांमध्ये काही उपजत कौशल्य असतात. त्यांचा वापर करून महिलांनी स्वयंरोजगार किंवा लघुउद्योग सुरू करावा आणि अर्थाजन करून स्वतःबरोबरच कुटुंबालाही स्वावलंबी बनवावे, हा भागीरथी महिला संस्थेचा उद्देश आहे. त्यासाठी…
मुंबई : आज भारतीय शेअर बाजारात चढ-उतार दिसून आला. अमेरिका, आशियाई बाजारात घसरण झाली. या कमकुवत जागतिक संकेतांमुळे बुधवारी (दि.२८) सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स आणि निफ्टीत घसरण पहायला मिळाली. सेन्सेक्स सुमारे…
कोल्हापूर:ऊसतोडणी मुकादम साखर कारखाने आणि वाहतूकदारांची मोठ्या प्रमाणात लुबाडणूक करीत आहेत. त्यांच्यावर नियंत्रण ठेवून साखर कारखाने आणि वाहतूकदारांची लुबाडणूक थांबवा, अशी आग्रही मागणी आमदार हसन मुश्रीफ यांनी नागपूर अधिवेशनामध्ये लक्षवेधीच्या…
मुंबई: संपूर्ण भारतात रिलायन्स जिओचं सर्व्हर डाऊन असल्याने बुधवारी (आज) सकाळी यूजर्सना इंटरनेट वापरण्यास अनेक समस्यांचा सामना करावा लागतोय. इंटरनेट सर्व्हिस ट्रॅकर डाऊनडिटेक्टरवर जिओ डाऊन खूप जास्त दाखवत आहे.नेटकऱ्यांनी Downdetector…
कोल्हापूर : भारती विद्यापीठाचे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पॉली कोल्हापूरनेइंटर इंजीनियरिंग डिप्लोमा स्टुडन्ट स्पोर्ट्स असोसिएशन महाराष्ट्र राज्य आयोजित राज्यस्तरीय अथलेटिक्स क्रीडा स्पर्धेमधील भालाफेक तसेच उंच उडी क्रीडा प्रकरात उत्तुंग यश संपादन…
मुंबई : मुंबई महाराष्ट्राचीच आहे, कुणाच्याही बापाची नाही आणि त्याच्यावर कोणाचाही दावा खपवून घेतला जाणार नाही, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटकला ठणकावलं. कर्नाटकच्या बोलघेवड्या लोकांना तंबी दिली पाहिजे.…
मुंबई : अभिनेत्री दिपाली सय्यद यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांना जीवे मारण्याचा कट रचल्याचा खळबळजन आरोप करण्यात आला आहे. दिपाली सय्यद यांचे माजी स्वीय सहाय्यक भाऊसाहेब शिंदे यांनी हा…