कोल्हापुर: कोल्हापुरात महिलांना पाण्यासठी मोर्चा काढला आहे. कोल्हापुरातील हॉकी स्टेडियम परिसरात महिलांनी हा मोर्चा काढला असून मोठ्या संख्येने महिला या मोर्च्यात सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले. गेल्या अनेक दिवसांत या भागात…
मुंबई: देशभरात उद्या प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. मुंबईसह देशभरात प्रजासत्ताक दिनाची मोठी तयारी करण्यात आली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी सर्व सावधगिरी बाळगली आहे. शिवाजी…
मुंबई : आरआरआर चित्रपटातील नाटू नाटू गाण्याने ऑस्करमध्येसुद्धा जागा बनवली आहे. या गाण्याला ओरिजनल साँग कॅटेगरीसाठी नॉमिनेशन मिळाले आहे. ऑस्कर 2023 साठी अंतिम नामांकने जाहीर झाली आहेत.यामध्ये RRR या भारतीय…
मुंबई : भाजपासोबतची २५ वर्षांची युती तोडायला लावणारे पहिले मंत्री एकनाथ शिंदे हेच होते. देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये आमचा छळ होतोय, असं एकनाथ शिंदे यांनीच जाहीरपणे सांगितलं होतं. त्यांनीच पहिल्यांदा…
कोल्हापूर: कोल्हापूर आणि सांगली शहर जिओ ट्रू 5ग नेटवर्क शी जोडले गेले. याच वेळी 17 राज्यातील 50 शहरांमध्ये एकाच दिवशी 5G लाँच करून जिओ ने एकप्रकारे विश्वविक्रम केला जिओ वेलकम…
आजचं राशीभविष्य…. जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात? मेष हवेत इमले बांधण्यात तुमचा वेळ वाया घालवू नका. त्यापेक्षा काहीतरी अर्थपूर्ण गोष्टी करण्यावर आपली ऊर्जा खर्च करा. आपल्या पालकांनी केलेल्या…
हेल्थ टिप्स : डोळ्यांखाली काळे डाग येणे किंवा डोळ्यांखाली सुरकुत्या येणे या सौंदऱ्याच्यादृष्टीने अतिशय सामान्य तक्रारी असतात. त्यावर अगदी झटपट आणि सोपा उपाय आज आपण पाहणार आहोत. साहित्य -१. कॉफी…
कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये समाज कल्याण समितीच्या आज झालेल्या बैठकीत मागासवर्गीयांसाठी असलेल्या विविध योजना व अनुदान योजनांना मंजुरी देण्यात आली. अशी माहिती समाज कल्याण अधिकारी दीपक घाटे यांनी दिली. इयत्ता…
कागल : येथील श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्यामार्फत राबविण्यात येत असलेल्या ऊस विकास योजना अंतर्गत विविध योजनेतील ५२लाभार्थी सभासदांना अनुदान चेक वाटप कारखान्याच्या अध्यक्षा श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे यांच्या हस्ते…
कोल्हापूर : चकोते ग्रुप ऑफ इंडस्ट्रीच्या आजवरच्या वाटचालीतील सोनेरी पाऊल म्हणजेच नूतन अद्ययावत प्रकल्प. या नव्या प्रकल्पाचे उद्घाटन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते शनिवार (दि.…