कृष्णराज महाडिक यांच्या संकल्पनेतून आणि पुढाकारातून मुंबईतुन सुरू झाली युवाशक्ती जागर यात्रा

मुंबई:भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाच्यावतीनं मुंबईतून युवाशक्ती जागर यात्रा सुरू झाली आहे. युवा मोर्चाचे अध्यक्ष कृष्णराज महाडिक यांच्या संकल्पनेतून आणि पुढाकारातून सुरू झालेल्या जागर यात्रेच्या शुभारंभाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि…

जिल्ह्यात ‘जनगणना २०२७’ अंतर्गत १ ते १५ मे दरम्यान नागरिकांना ‘स्वयंगणना’ करण्याची सुविधा:पोर्टलवर परिपूर्ण माहिती भरून जनगणनेच्या या राष्ट्रीय कर्तव्यात बहुमूल्य योगदान द्यावे – उपजिल्हाधिकारी गजानन गुरव

कोल्हापूर : देशाच्या २०२७ च्या जनगणनेचा कार्यक्रम जाहीर झाला असून, ही २१ व्या शतकातील तिसरी आणि देशातील पहिलीच डिजिटल जनगणना ठरणार आहे. याबाबत कोल्हापूर जिल्ह्यातील कामकाजाची सविस्तर माहिती देण्यासाठी निवासी…

शहरवासीयांच्या मुलभूत सोयी सुविधेत होणारा विलंब खपवून घेणार नाही; अमृत योजनेतील कामे मे महिन्याच्या अखेरपर्यंत पूर्ण करा : आ.राजेश क्षीरसागर यांच्या महापालिका अधिकाऱ्यांना सूचना

कोल्हापूर : शहरवासियांना मुलभूत सोयी सुविधा मिळणे हा त्यांचा हक्क आहे आणि मुलभूत सोयी सुविधा विना अडथळे, विनाविलंब पुरविणे प्रशासनाचे कर्तव्य आहे. परंतु, ठेकेदारांचा निष्काळजीपणा आणि अधिकाऱ्यांचे होणारे दुर्लक्ष यामुळे…

कृषी पणन मंडळामार्फत कोल्हापूर शहरात मिलेट व फळ महोत्सव 2026 चे आयोजन

कोल्हापूर:उत्पादक ते ग्राहक थेट विक्री योजने अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांनी उत्पादित केलेले मिलेट्स व त्याचे पदार्थ तसेच विविध फळांची विक्री होण्यासाठी महोत्सवाच आयोजन करण्यात आलेले आहे. सदर महोत्सव दिनांक २२ ते…

डी.वाय. पाटील इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटच्या निकिता-श्रेयसला ‘इंडिया स्किल्स ‘ स्पर्धेमध्ये रौप्यपदक

कोल्हापूर:भारत सरकारच्या कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयातर्फे आयोजित ‘इंडिया स्किल्स’ राष्ट्रीय स्पर्धेत डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी करत रौप्य पदक पटकावले आहे. या कामगिरीमुळे…

कोल्हापूर भूमी अभिलेख झाले ‘हायटेक’ ३ कोटी ६९ लाखांच्या आधुनिक यंत्रसामग्रीचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते वितरण

कोल्हापूर:जिल्ह्यातील भूमी अभिलेख विभागाचे कामकाज अधिक अचूक, वेगवान आणि पारदर्शक करण्याच्या उद्देशाने जिल्हा वार्षिक योजनेतून ३ कोटी ६९ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या निधीतून खरेदी केलेल्या…

देशातील पहिले निसर्गोपचार व योगा महाविद्यालय व रुग्णालय म्हणून उत्तूरचे नाव निरंतर राहील वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचा विश्वास

उत्तूर:देशातील पहिले शासकीय निसर्गोपचार- योगा महाविद्यालय व रुग्णालय म्हणून उत्तूर ता. आजरा या गावाचे नाव देशासह आंतरराष्ट्रीय पातळीवर निरंतर राहील, असा विश्वास वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला.…

डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटमध्ये दोन दिवसीय हॅकॅत्सोवचे आयोजन -देशभरातून सुमारे ४०० संघांचा सहभाग; -३० संघांची अंतिम निवड

कोल्हापूर:कसबा बावडा येथील डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटमध्ये दिनांक २४ व २५ एप्रिल २०२६ रोजी राष्ट्रीय स्तरावरील हॅकथॉन ‘हॅकॅत्सोव २०२६’ चे आयोजन करण्यात आले आहे.…

गडहिंग्लज मध्ये मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते शिवजयंती निमित्त निघालेल्या मिरवणुकीचे उद्घाटन

कोल्हापूर :गडहिंग्लज शहरातील संघर्ष ग्रुप यांच्या वतीने आयोजित शिवजयंती निमित्त निघालेल्या मिरवणुकीचे उद्घाटन मंत्री हसन मुश्रीफ यांनीकेले.     यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची पूजन करून मिरवणुकीस सुरुवात झाली.…

पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या पुढाकारातून महावितरणची 15.40 कोटींची कामे पुर्ण विविध विकास कामांचे मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण संपन्न

कोल्हापूर : सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री, महाराष्ट्र राज्य तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या पुढाकारातून महावितरणच्या गारगोटी व राधानगरी उपविभागात विविध विकास कामे झाली आहेत. यातील मुदाळ तिट्टा (ता.…

🤙 8080365706