भाजपास डावलून बिद्री निवडणूक यशस्वी होणार नाही: राजे समरजीतसिंह घाटगे

कागल: केंद्रात व राज्यात भाजपचे सरकार सत्तेत आहे.बिद्री साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील चारही तालुक्यात भाजपची चांगली ताकद आहे.त्यामुळे भारतीय जनता पक्षास डावलून कोणत्याही गटास या निवडणूकित यशस्वी होता येणार नाही.जिल्हा पातळीवरील…

अनावधानाने गेलेला रक्तपातासारखा शब्द टाळता आला असता तर बरे झाले असते: मंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूर : कोल्हापुरात दोन दिवसापूर्वीच दूधगंगा काठावरील संतप्त शेतकऱ्यांची बैठक झाली. त्यावेळी दूधगंगेतून पाण्यासंदर्भात अनावधानाने माझ्याकडून गेलेला रक्तपातासारखा शब्द टाळता आला असता तर बरे झाले असते, असे स्पष्टीकरण वैद्यकीय शिक्षण…

उद्धव ठाकरेंची सभा म्हणजे फक्त फक्त थयथयाट: चित्रा वाघ

मुंबई : उद्धव ठाकरेंची सभा म्हणजे फक्त फक्त थयथयाट. तुमचा पक्ष संपल्यापासून तुमचं मानसिक संतुलन बिघडलंय. काळजी घ्या उद्धवजी” असा खोचक टोला भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव…

तुमच्या दिल्लीच्या वडिलांमध्ये मत मागायची हिम्मत राहिली नाही: उद्धव ठाकरे

हिंगोलीत: रविवारी (दि. २७ ऑगस्ट) शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाची सभा पार पडली. या सभेला उद्धव ठाकरेंनीही हजेरी लावली. यावेळी बोलताना ठाकरेंनी विरोधकांवर प्रचंड टीका केली.”तुम्हाला नेते आणि वडील दोन्हीही…

जेसीबीवरून फुलांची उधळण करत अजित पवार यांचं स्वागत

मुंबई : उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार पहिल्यांदाच बारामतीमध्ये आले आहेत. बारामतीकरांकडून अजित पवारांचं जंगी स्वागत करण्यात आलं आहे.जेसीबीवरून फुलांची उधळण करत अजित पवारांचं बारामतीमध्ये स्वागत करण्यात आलं. यानंतर अजित…

कोल्हापूर जिल्ह्यात 03 सप्टेंबर पासून काँग्रेसची जनसंवाद पदयात्रा

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा काँग्रेसच्या वतीने रविवार दिनांक 3 सप्टेंबर पासून जिल्ह्यात जनसंवाद पदयात्रा काढण्यात येणार आहे. लोकभावना जाणून घेण्यासाठी भारत जोडो यात्रेच्या धर्तीवर ही जनसंवाद पदयात्रा काढण्यात येणार आहे.…

खासदार नवनीत राणा यांनी निवडणूक कमळ या चिन्हावर लढावी: चंद्रशेखर बावनकुळे

अमरावती : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचे वेध सर्वच पक्षांना लागले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्याविषयी भाजपकडून महत्वाचे विधान करण्यात आले आहे. खासदार नवनीत राणा यांनी 2024…

शरद पवार यांची कोल्हापुरात सभा : मुश्रीफ भाऊक

कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची आज कोल्हापूरमध्ये सभा होत आहे. पवारांचे खंदे समर्थक हसन मुश्रीफ यांनी अजित पवारांसोबत जात सत्तापक्षाला समर्थन दिलं. त्यामुळे मुश्रीफ भावुक झालेले बघायला…

कोल्हापूरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभेला तुफान गर्दी

कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभेला जोरदार गर्दी झाली आहे. एतिहासिक दसरा चौकातील मैदान तुंबळ भरले आहे. सभा सायंकाळी ५ वाजता होती पण दुपारी 1 वाजले पासून लोकांनी सभा स्थळु उपस्थिती…

अजित पवार आमचे नेते, असं विधान केलंच नाही: शरद पवार

सातारा : अजित पवार हे आमचे नेते आहेत. राष्ट्रवादीत फूट पडलेली नाही, असं विधान राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज सकाळी केलं. या विधानाला अवघे पाच तास होत नाही तोच शरद…

🤙 8080365706