नाशिक : २०२४ च्या एप्रिल किंवा मे महिन्यात लोकसभेच्या निवडणुका होतील असा अंदाज आहे. त्याच अनुषंगाने या वेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तयारीत आघाडी घेतल्याचे पहायला…
प्र.चिखली : करवीर तालुक्यातील वरणगे येथे तंटामुक्त समिती अध्यक्ष निवडीच्या बैठकीत अध्यक्षपदावरून एकाच गटातील अंतर्गत तीन गटांमध्ये वाद होऊन हाणामारी झाल्याची घटना घडली. तंटामुक्तीचा अध्यक्ष निवडीवरून गावातील झालेल्या तंट्याचे पर्यावसन…
कोल्हापूर: राष्ट्रवादीने २०१४ मध्ये भाजपला बाहेरून पाठिंबा दिला. २०१७ लाही तेच आणि २०१९ ला काय घडलं ते तुम्ही पाहिले. या घडामोडी केल्या नसत्या तर आजची ही परिस्थिती घडलीच नसती, असे…
कोल्हापू: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर खासदार शरद पवार हे पहिल्यांदाच कोल्हापूरच्या दौऱ्यावर आज आहेत. कोल्हापूर हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असल्याने पवार यांनी कार्यकर्त्यांच्या मागणीवरून येथे दौरा आखला आहे. तर पवार…
कुडित्रे : खुपिरे (ता. करवीर) येथील तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी आबासाहेब शामराव पाटील यांची निवड करण्यात आली. अध्यक्षस्थानी सरपंच तृप्ती संजय पाटील होत्या. बुधवारी झालेल्या ग्रामसभेत ही निवड करण्यात आली. तंटामुक्त…
कोल्हापूर : गोकुळ दूध संघाचे पशु वैद्यकीय अधिकारी अनिरुध्द पाटील यांना, बिद्री कारखान्याच्या संचालक पुत्राकडून बेदम मारहाण झाली. या घटनेचे पडसाद गोकुळ संघाच्या कर्मचाऱ्यांमध्ये उमटले. ताराबाई पार्कातील गोकुळच्या कार्यालयासह, ठिकठिकाणच्या…
कागल: दूधगंगा नदीवरील सुळकुड (ता.कागल ) येथून इचलकरंजी शहरास पाणीपुरवठा करणाऱ्या प्रस्तावित पाणी योजनेसंदर्भात येत्या 11 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रालयात संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठकीचे आयोजन केले आहे.…
पत्रकार : नामदेव निर्मळे कुरुंदवाड तालुका शिरोळ येथे सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. हिंदुस्थान हा कृषिप्रधान देश आहे. देशातील शेतकरी सुखावला पाहिजे हा दृष्टिकोन ठेवून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी…
कोल्हापूर : शहरातील महिला स्वच्छतागृहांची स्थिती अत्यंत दयनीय बनली आहे. पुरेशी स्वच्छतागृहे नसल्याने महिलांची हेळसांड होते. सोबतच त्यांच्या आरोग्याचे प्रश्न निर्माण होत आहेत. या विषयावर आम आदमी पार्टीच्या वतीने महापालिका…
कोल्हापूर : कोल्हापूर महापालिका आयुक्तपदी के मंजुलक्ष्मी यांची नियुक्ती झाली आहे. त्या उद्या बुधवार (दि.२३ ऑगस्ट) आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारतील. कोल्हापूर महापालिकेतील आयुक्त पद २ जून पासून रिक्त आहे. अखेर…