बुलढाणा : जालन्यातील घटनेमुळे मलाही दु:ख झालं असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. बुलढाण्यातील शासन आपल्या दारी कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. यावेळी त्यांनी विरोधकांवर टीकास्र डागलं. मुख्यमंत्री शिंदे…
जालना : मधील अंबड येथे मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. या लाठीचार्ज वरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी या लाठीचार्ज चा…
कोल्हापूर : प्रसारमाध्यमातील प्रतिनिधींना अधिस्वीकृती पत्रिका देण्यासाठी राज्य शासनाने विभागीय अधिस्वीकृती समित्या 11 जुलै 2023 च्या शासन निर्णयान्वये गठित केल्या आहेत. कोल्हापूर विभागीय अधिस्वीकृती समितीच्या झालेल्या बैठकीत मतदान प्रक्रियेने समितीचे…
नवी दिल्ली : बहुजन समाज पक्षाच्या(बसप) सर्वेसर्वा मायावती यांना ‘इंडिया’ आघाडीत आणण्याच्या प्रयत्नांना खो मिळाला आहे. मायावतींनी उत्तर प्रदेशात स्वबळावर लोकसभा निवडणूक लढविण्याची घोषणा केली. काही दिवसांपूर्वी बसपचे खासदार दानिश…
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील भाजपाप्रणित एनडीएच्या विरोधात देशभरातील विरोधी पक्ष एकवटले आहेत. या विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीची मुंबईत ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर या दोन दिवशी बैठक पार…
कोल्हापूर:महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंञी अजितदादा पवार यांचा कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने “सत्कार आणि उत्तरदायित्व सभा” रविवार दि. १० सप्टेंबर २०२३ रोजी कोल्हापुरात होणार आहे. पक्षाचे प्रांताध्यक्ष माजी मंत्री व खासदार…
मुंबई : “इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी ममता बॅनर्जी, राहुल गांधीं हे नेते मुंबईत येत आहेत, त्यांच्या राज्यात लव जिहादच्या केसेस होत आहेत. पश्चिम बंगालमध्ये हिंदूंवर अन्याय होत आहे, याचा जाब उद्धव…
शिये: जलजीवन योजनेचे काम योग्य प्रकारे सुरू असून उर्वरित वाढीव कामासाठी प्रस्ताव तयार करून शासनाकडे पाठपुरावा करण्यासाठी शिये ( ता. करवीर ) ग्रामसभेत बहुमताने मंजूरी दिण्यात आली. त्याचबरोबर चर्चेतील अनेक…
कोल्हापूर : बांधकाम कामगार नोंदणी व फेर नोंदणी वेळेत करावी या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या असंघटित कामगार विभागातर्फे सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली. संघटनेचे अध्यक्ष नितीन मस्के यांच्या नेतृत्वाखाली…
सातारा: साताऱ्यातील माण येथे महिलेला भररस्त्यात लाथा-बुक्क्यांनी मारहाण केल्याचा व्हिडीओ सोशल व्हिडीओवर व्हायरल झाला आहे. मुखमंत्री एकनाथ शिंदे यांचं मूळगाव ज्या सातारा जिल्ह्यात येतं त्या साताऱ्यातील माण मधील व्हिडीओवरून मिंधे…