या शिक्षकाने पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना केली मोहम्मद घोरीशी ; व्हिडिओ व्हायरल

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना अनेकदा इतर व्यक्तीसोबत केल्याचे दिसून येते. मात्र काही लोक त्यांच्यावर टीका देखील करत असतात. आता चक्क एका शिक्षकाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना…

राज्याच्या राजकारणात पुन्हा मोठा भूकंप होणार ;  भाजपच्या नेत्याने केले भाकीत

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात २०१९ पासून कधी काय होईल याचा नेम नाही. २०१९ मध्ये ८० तासांसाठी देवेंद्र फडणवीस-अजित पवार यांचे सरकार बनल्याचे राज्याने पाहिले. त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र…

एकमेकांचे कट्टर विरोधक सतेज पाटील व महादेवराव महाडिक पुन्हा आमने-सामने…

कोल्हापूर : श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा आज कारखान्याच्या कार्यस्थळावर सकाळी 11 वाजता होत आहे.या सभेसाठी सत्ताधारी आणि विरोधकांकडून जय्यत तयार करण्यात आली आहे. सतेज पाटील…

चौथी पास राजाकडून आणखी काय अपेक्षा करता येईल : अरविंद केजरीवाल

नवी दिल्ली : नुकतेच दिल्ली उच्च न्यायालयाने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सिव्हिल लाइन्स येथील सरकारी बंगल्याच्या बांधकामातील अनियमिततेच्या चौकशीचे आदेश दिले. त्यानंतर लगेचच गृह मंत्रालयाने या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याचे…

कागलमध्ये विधानसभा निवडणुकीत भाजपचा झेंडा फडकेल : खासदार धनंजय महाडिक

कागल ( प्रतिनिधी ) : भाजपाचे कोल्हापूर जिल्ह्याचे नेते राजे समरजीतसिंह घाटगे यांच्या नेतृत्वाखाली कागल विधानसभा मतदार संघात आगामी निवडणुकांच्या अनुषंघाने शक्तीकेंद्र प्रमुख,बूथ प्रमुख आणि पेज प्रमुख यांच्या माध्यमातून मतदारांपर्यंत…

खा. मुन्ना महाडिक यांच्याकडून बंटी पाटलांचे जाहीरपणे कौतुक

कोल्हापूर : खासदार मुन्ना महाडिक यांनी बंटी पाटलांचे पहिल्यांदाच जाहीरपणे कौतुक केले. यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात या विषयावरच चविष्टपणे चर्चा रंगल्या आहेत.थेट पाईपलाईनचे पाणी आल्यावर आम्ही काँग्रेस आमदार सतेज पाटील यांचे…

शिंदेंच्या केसमध्ये अनेक अडचणी ; प्रफुल्ल पटेल यांच्या दाव्यानंतर शिंदे गटात अस्वस्थता…

मुंबई: एकनाथ शिंदे यांच्या केसमध्ये अनेक अडचणी आहेत, आमच्या केसमध्ये तसं काही नाही असा दावा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं. राष्ट्रवादीची केस पूर्ण वेगळी असून त्याचा…

भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांचा कोल्हापुरी पायतान देऊन प्रेस क्लब निषेध नोंदवणार…

कोल्हापूर: भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकारांना चहा द्या, त्यांना ढाब्यावर न्या..अशी बेताल वक्तव्ये केली याला प्रत्युत्तर म्हणून कोल्हापूर प्रेस क्लबच्या वतीने प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांचा निषेध करण्यात आला.…

खुपिरेत मूर्तिदान उपक्रमास प्रतिसाद…

दोनवडे (प्रतिनिधी ) : खुपिरे ता. करवीर येथे प्रति वर्षाप्रमाणे यावर्षी ही श्री गणेश मूर्तीदान उपक्रमास ग्रामपंचायती ने आवाहन केले होते त्या उपक्रमास ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. येथील गाव…

महाराष्ट्राचा पुढील मुख्यमंत्री ही व्यक्ती असणार ; अनिल देशमुख यांचा दावा…

मुंबई : पुढील वर्षी राज्यात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. महाराष्ट्राचा पुढील मुख्यमंत्री कोण असेल याबाबत विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. शिंदे गटाचे आमदार एकनाथ शिंदे यांचं नाव घेतात, तर भाजपचे…

🤙 8080365706