भुजबळांच्या घणाघाती टीकेवर मनोज जरांगेंच जोरदार प्रत्युत्तर…

सांगली : जालन्यात मनोज जरांगेंच्या होमग्राऊंडवर ओबीसी समाजाची आज सभा पार पडली यावेळी भुजबळांनी जरांगेंना टार्गेट केलं होतं. भुजबळांच्या घणाघाती टीकेला आता मनोज जरांगे यांनी जोरदार उत्तर दिलं आहे.त्यांच्याकडं टीका…

गद्दारांना बाळासाहेबांचे नाव घेण्याचा अधिकार नाही : आदित्य ठाकरे

मुंबई : गद्दारांना बाळासाहेबांचे नाव घेण्याचा अधिकार नाही अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी केली. शिंदे गटावर केलेल्या या टीकेमुळे राजकीय वर्तुळात हा विषय चर्चेत आहे. यावेळी…

खास पोस्ट लिहित सुषमा अंधारे यांच्या खासदार संजय राऊत यांना शुभेच्छा

मुंबई: ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांचा आज वाढदिवस आहे. अनेकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. याच दरम्यान ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी देखील संजय राऊतांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.सोशल…

मोदींसाठी मेरे नाम सिनेमा बनवायला हवा- प्रियंका गांधी

नवी दिल्ली: प्रचार सभेदरम्यान काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. त्यांनी थेट सलमान खानसोबत त्यांची तुलना करताना सलमानच्या गाजलेल्या तेरे नाम सिनेमाचा उल्लेख केला.…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची चोरांची टोळी आहे : संजय राऊत

मुंबई: एकनाथ शिंदे आज मुख्यमंत्री आहेत, तर त्यांची औकात काय?एकनाथ शिंदे बेकायदेशीरपणे पदावरती बसले आहेत. भाजपचे एक जुने स्वप्न आहे, शिवसेनेला तोडा म्हणून ते सफल होत नाही आहे. ईडी सीबीआयच्या…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या टीकेवर आता संजय राऊत यांचे जोरदार प्रत्युत्तर

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना ( ठाकरे गट ) उद्धव ठाकरे यांच्यावर रविवारी ( १२ नोव्हेंबर ) यांना लक्ष्य केलं होतं. ‘मुंब्य्रात काही फुसके बार येऊन गेले. पण,…

तर लोकसभा निवडणूक लढविणार नाही.राजू शेट्टी.

जयसिंगपूर ( प्रतिनिधी ): आमदार प्रकाश आवाडे यांची देशाचे सहकारमंत्री तसेच राज्याचे मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याशी सलगी असून राज्यातील ऊस उत्पादक शेतक-यांना गतवर्षी तुटलेल्या ऊसाला ४०० रूपये दुसरा हप्ता…

दालमियाच्या वाकरे गट कार्यालयास स्वाभिमानीने लावले टाळे

दोनवडे प्रतिनिधी : करवीर तालुक्यातील वाकरे व दोनवडे गावात दालमिया शुगरच्या वतीने ऊस तोड सूरू करण्याचा प्रयत्न झाला पण स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हा प्रयत्न हाणून पाडला. वाकरे येथील दालमियाच्या…

प्रा. जाधव यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा पोलीस प्रमुखांना निवेदन.

कोल्हापूर (प्रतिनिधी) सोशल मिडीयाच्या माध्यमातुन प्रा.नामदेवराव जाधव हे सतत सामाजिक शांतता भंग करणारे वक्तव्य करत असून त्यांच्या बेताल चिथावणी खोर वक्तव्यामुळे मराठी तरुणांची माथी भडकण्याचा व समाजात जातीय तेढ उद्भवण्याची…

शरद पवार अजित पवार एकत्र : दिवाळीसाठी पुण्यात पवार कुटुंब एकत्र

पुणे : शरद पवार यांचे बंधू प्रतापराव पवार यांच्या पुण्यातील निवासस्थानी पवार कुटुंब एकत्र आले. दिवाळी सणाच्या निमित्तानं स्नेहभोजनासाठी पवार कुटुंब एकत्र आल्याची माहिती मिळत आहे. यावेळी शरद पवार, अजित…

🤙 8080365706