महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा विजय : शरद पवार

लोकसभा निवडणुकीचे 5 टप्पे पूर्ण झाले आहेत. यात महाराष्ट्रातील सर्व 48 मतदारसंघात मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे. महाराष्ट्रात 20 मे रोजी शेवटच्या टप्प्याचं मतदान झालं. आता लोकसभा निवडणुकीचे आणखी दोन…

लोकसभेत भाजपला जागा कमी पडल्या तरी युती करणार नाही : शरद पवार

देशात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. पाच टप्प्यांतील मतदान प्रक्रिया पार पडली आहे. तसेच, महाराष्ट्रातील  सर्व टप्प्यांतील मतदानही पार पडले आहे. भाजपनं दिलेला 400 पारचा नारा आणि विरोधकांची इंडिया…

गजानन कीर्तिकर यांची पक्षातून त्वरित हकलपट्टी करा : शिशिर शिंदे

गजानन कीर्तिकर यांना मातोश्रीवर लोटांगण घालायची घाई झालेली दिसते. पण, कीर्तिकरांचे हे उद्योग आपल्या पक्षाला आणि मुख्य नेते म्हणून आपल्याला बदनाम करत आहेत, खूप झाले आता, असा संताप व्यक्त करत…

मुंबईतील प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात राजकीय पक्षांचा एकमेकांवर हल्लाबोल

मुंबईतील महायुतीच्या उमेदवारांसाठी घेतलेल्या प्रचारसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला. काँग्रेसचा जाहीरनामा माओवादी जाहीरनामा आहे असे म्हणत काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर यावेळी त्यांनी सडकून टीका केली. मंदिरातील सोने आणि महिलांच्या गळ्यातील…

देवेंद्र फडणवीस यांचा उद्धव ठाकरेंना मोठा प्रश्न

निवडणुकीच्या प्रचारात आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण सुरू आहे. असे असतानाच आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा  प्रश्न केला आहे. तसेच उद्धव ठाकरे यांच्या प्रचाराच्या रॅलीत पाकिस्तानचा झेंडा दिसल्याचा आरोप काही दिवसांपूर्वी करण्यात…

एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री झाले तरी आम्हाला मान्य : देवेंद्र फडणवीस

राज्यात मुख्यमंत्रीपदावरुन जोरदार चर्चा सुरु आहे. एकीकडे मुख्यमंत्री होण्याची सुप्त इच्छा उद्धव ठाकरे यांच्या मनात पूर्वीपासूनच होती असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं होतं. पण बहुमत असतानाही देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री…

चोरीच्या मालाचं चुंबन राज ठाकरे घेतायेत : संजय राऊत

राज ठाकरेंना भेटीगाठीचे छंद पहिल्यापासून जडले आहेत. त्यामुळे कोण कोणाला भेटते, कोण कोणाकडे चहापानाला जातंय यावर चर्चा कशाला करता, यानिमित्त मनसे नेत्यांना महत्त्व मिळतंय. ज्यांनी महाराष्ट्र लुटला या पक्षाचे नेते…

हिमंत असेल तर समोरासमोर येवून निवडणूक लढवा : अरविंद केजरीवाल

“ आपल्या देशाला वाचविण्यासाठी मी थेट तुरुंगातून आलोय. मी तुमच्यासमोर झोळी पसरवतोय. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला एक सुंदर लोकशाही दिली होती. पण पंतप्रधान मोदी देशाला हुकूमशाहीकडे नेत आहेत. दिल्ली…

राज ठाकरेंची मागणी मोदींनी केली लगेच पूर्ण

भारतीय जनता पार्टीने यंदाच्या लोकसभा निवडणुकीत ४०० हून अधिक जागा जिंकल्या तर ते देशाचं संविधान बदलतील, लोकशाही संपवतील असा दावा विरोधक करत आहेत. विरोधकांचे सातत्याने होणारे हे दावे पाहता मनसे…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर घणाघात

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रचाराची मिरवणूक नांदिवली स्वामी समर्थ मठ ते एमआयडीसी भागात आयोजित केली होती.यावेळी मुसळधार पाऊस सुरू झाला. या पावसात मुख्यमंत्री मिरवणुकीत सहभागी झाले होते.हा मुसळधार पाऊस…

🤙 8080365706