मुंबई: संजय राऊत यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. महाराष्ट्रात ‘तीन घाशीराम कोतवालांचं सरकार आहे’ असं संजय राऊत म्हणाले आहेत. लाडकी बहीण योजना आम्ही बंद करणार नाही असंही संजय…
सांगली : जनसुराज्य शक्ती पक्षाचा मिरज व जत विधानसभेच्या जागेचा आग्रह असून, याबाबत भाजपच्या वरिष्ठ नेत्याकडे या जागांची मागणी करण्यात आली आहे . तरी कार्यकर्त्यांनी निवडणुकीच्या तयारीला लागावे असे आवाहन…
कोल्हापूर : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा कोल्हापूर मध्ये नुकताच दौरा झाला. त्यामुळे कागल विधानसभा मतदारसंघाची समीकरणे झपाट्याने बदलताना दिसत आहे . या दौऱ्यात अजित पवार यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ…
मुंबई :महाविकास आघाडीच्या मेळाव्यामध्ये महाविकास आघाडीने मुख्यमंत्रीपदाचा चेहरा समोर आणावा, मी त्याला पाठिंबा देईल असे विधान उद्धव ठाकरे यांनी केलं . मात्र ठाकरेंच्या त्या मागणीला काँग्रेस-राष्ट्रवादीकडून नकार देण्यात आला .महाविकास…
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची घोषणा ऑक्टोंबर मध्ये मुंबई: केंद्रीय निवडणूक आयोगाने हरियाणा आणि जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या तारखा शुक्रवारी जाहीर केल्या .या निवडणुकांचे निकाल चार ऑक्टोबरला जाहीर होणार आहेत .. त्यासोबतच महाराष्ट्र…
पुणे :मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या राज्यस्तरीय लाभ वितरणाचा कार्यक्रम मुख्यमंत्री ,उपमुख्यमंत्री, केंद्रीय राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ आणि अन्य मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी येथे होणार आहे. राज्यातील 15000…
दिल्ली: भाजपचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी राहुल गांधींचे भारतीय नागरिकत्व रद्द करण्याची मागणी केली असून, यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर पुढील आठवड्यात सुनावणी होण्याची शक्यता…
मुंबई: मुंबईत झालेल्या महाविकास आघाडीच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी भाजपावर निशाणा साधला. उद्धव ठाकरे म्हणाले की, सेक्युलर नागरी संहिता हे मोदी बोलले म्हणजे त्यांनी हिन्दुत्व सोडलं. वव्फ बोर्ड बाजुला ठेवा,…
मुंबई :अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडला त्यानंतर लोकसभेची निवडणूक पार पडली .या निवडणुकीमध्ये बारामती मतदारसंघातून सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे असा थेट सामना होता. पवारांच्या घरातील एक मुलगी आणि…
कोल्हापूर :महाराष्ट्र अखंड राहण्यासाठी सध्याची भयमुक्त परिस्थिती बदलून संपूर्ण महाराष्ट्र भ्रष्टाचार मुक्त होण्यासाठी महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार जास्तीत जास्त महाविकास आघाडीच्या जागा निवडून आणण्यासाठी सगळ्यांनी…