उत्तरेत भाजपकडे काँग्रेसचा ‘हात’, कॉंग्रेसच्या हातात भाजपचे ‘कमळ’

कोल्हापूर : राजकारणात कोणी कोणाचा शत्रू नसतो आणि कोणी कोणाचा मित्र नसतो. त्यामुळे राजकारणात काहीही शक्य असते. असाच एक योगायोग कोल्हापूर उत्तर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत समोर आला आहे. उत्तरसाठी काँग्रेसची उमेदवारी…

अखेर ‘कोल्हापूर उत्तर’ काँग्रेसलाचं !

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेस की शिवसेनेला सोडायचा याबद्दल जोरदार चर्चा सुरु होती. अखेर हा मतदारसंघ काँग्रेसला सोडण्याचा निर्णय महाविकास आघाडीअंतर्गत घेण्यात आला आहे.शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री…

महाविकास आघाडीतील २५ आमदार भाजपच्या संपर्कात : रावसाहेब दानवे

जालना : महाविकास आघाडीतील २५ आमदार आमच्या संपर्कात असून निवडणुका लागल्या की ते भाजपमध्ये येतील, असा खळबळजनक दावा केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केला आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते…

करुणा शर्मा कोल्हापूर उत्तरची पोटनिवडणूक लढविणार

कोल्हापूर : सामाजिक न्यायमंत्री धनजय मुंडे यांच्या दुसऱ्या पत्नी करुणा शर्मा आता निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. त्यांनी शिवशक्ती पक्षाची स्थापना केली आहे. कोल्हापूर उत्तरची पोटनिवडणूक त्या स्वत: लढवणार आहेत तर २०२४…

शेतकरी संघटनेचे राजेश नाईक मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघातून शेतकरी संघटनेचे उमेदवार राजेश उर्फ बाळ नाईक यांचा उमेदवारी अर्ज मंगळवारी दि. २२ मार्चला दाखल करण्यात येणार आहे. मंगळवारी सकाळी दहा वाजता ऐतिहासिक…

ठाकरे सरकार – राज्यपाल यांच्यात पुन्हा तू तू – मै मै

मुंबई : राज्यपाल भगतसिंग कोशारी आणि ठाकरे सरकार यांच्यातील कुरघोडीचं राजकारण संपायचे नाव घेत नाही. अहमदनगरचे तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पन्नालाल पोखरणा यांच्या नव्याने पदस्थापनेवरुनपुन्हा कलगीतुरा रंगला आहे.…

भाजपचा विजय म्हणजे काँग्रेस संपल्याचे द्योतक : एजाज देशमुख

कोल्हापूर : गेल्या सत्तर वर्षात काँग्रेसने मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध मतदाराना गृहीत धरुन राजकारण करत सत्तेची फळे चाखली. याऊलट भाजपने सबका साथ, सबका विकास ही भूमिका घेतली म्हणूनच सलग दुसऱ्या वेळी…

ठाकरे सरकारमधील १० मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागणार : चंद्रकांतदादा पाटील

मुंबई : येत्या काही दिवसात ठाकरे सरकारमधील १० मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागणार असल्याचा खळबळजनक दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी केला आहे.   सध्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या निमित्ताने सत्ताधारी आणि…

रावसाहेब दानवेंची अर्धी कटींग करणाऱ्याला २१ हजारांचे बक्षीस

जालना : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे नेहमीच आपल्या वादग्रस्त विधानावरून चर्चेत असतात. आता नाभिक समाजाबद्दल केलेले त्यांचे एक वक्तव्य त्यांच्या अंगलट येणार, अशी चिन्हे आहेत. त्यांच्याविरोधात नाभिक समाज आक्रमक…

भगतसिंह कोश्यारी हे राज्यपाल नाहीत ‘भाजप’पाल : नाना पटोले

मुंबई : विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक याच अधिवेशनात पार पडावी यासाठी महाविकास आघाडीमधली तिन्ही पक्षांची चर्चा झाली आहे. सरकारच्यावतीने राज्यपाल यांना तसे पुन्हा कळवण्यात येईल परंतु राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे राज्यपाल…