एकनाथ शिंदेंचे टेबलावर उभा राहून स्वागत करेन : रामदास आठवले

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विलीनीकरण करावं लागल्यास काय पर्याय?,असा प्रश्न रामदास आठवलेंना विचारल्यावर ते म्हणाले, मुख्यमंत्री माझ्या पक्षात आले तर मला आनंद होईल, मी टेबलावर उभा राहून त्या…

एकनाथ शिंदेंनी ‘यांच्याकडून’ निष्ठा शिकून घ्यावी : संजय राऊत यांचा सल्ला

मुंबई : एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी आणि माजी मंत्री लीलाधर डाके यांच्याकडून कडवट शिवसैनिकांची निष्ठा शिकून घ्यावी, असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी लगावला. मुख्यमंत्री एकनाथ…

समरजितसिंह घाटगे यांचा शेतकऱ्यांच्यावतीने सत्कार

कागल (प्रतिनिधी) : महाविकास आघाडी सरकारने मागील अडीच वर्षे पन्नास हजार रुपये प्रोत्साहन अनुदानाच्या केवळ पोकळ घोषणा होती. मात्र नुकत्याच सत्तेवर आलेल्या शिंदे -फडणवीस सरकारने मागील सरकारला गेल्या अडीच वर्षात…

कागलमध्ये मुश्रीफ गटास खिंडार; शेकडो तरुणांचा भाजपात प्रवेश

कागल (प्रतिनिधी) : माजी मंत्री आमदार हसन मुश्रीफ गटाचे कट्टर समर्थक संदीप सोनुले यांच्यासह त्यांच्या शेकडो सहकारी कार्यकर्त्यांनी आज भाजपात प्रवेश केला. भाजपचे जिल्हाध्यक्ष व शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे…

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सभासद नोंदणी अभियान

इचलकरंजी ( प्रतिनिधी) : शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज इचलकरंजी शहर शाखेच्यावतीने त्यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून शहरातील शिवसेनेच्या विविध शाखामध्ये शिवसैनिक सभासद नोंदणी अभियान…

राज्यात लवकरच सत्तांतर : ‘यांचे’ सूचक वक्तव्य

नवी दिल्ली : राज्यात लवकर सत्तांतर होऊ शकते, आणि असं झाल्यास आश्चर्य वाटण्याचं कारण नाही, असं सूचक वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. नवी दिल्ली येथे पत्रकारांशी बोलताना…

आदित्य ठाकरे ‘या’ दिवशी कोल्हापूर दौऱ्यावर

कोल्हापूर : शिवसेनेचे नेते, माजी मंत्री आदित्य ठाकरे कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. सोमवारी, १ ऑगस्टला त्यांचा दौरा असून ठाकरे यांच्या दौऱ्याचा कार्यक्रम आज संध्याकाळी निश्चित होणार असल्याची माहिती शिवसेना शहर…

मुख्यमंत्री शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा; पण… ‘असा’ उल्लेख

मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. परंतु या शुभेच्छामध्ये शिंदे यांनी ठाकरे यांचा शिवसेना पक्षप्रमुख असा उल्लेख न केल्याने वेगवेगळ्या चर्चांना उधाण…

शिवसेनेला दिलासा !

नवी दिल्ली : शिवसेनेची निवडणूक आयोगाविरोधातील याचिका सुप्रीम कोर्टाने स्वीकारली आहे. १ ऑगस्टला याचिकेवर सुनावणी होणार आहे. न्यायालयातील आमदारांच्या अपात्रतेचं प्रकरण प्रलंबित निकाली निघेपर्यंत निवडणूक आयोगाने पक्षाची मान्यता आणि चिन्हाबाबत…

एकनाथ शिंदेंची भूक अजून भागली नाही का? : ‘यांची’ टीका

मुंबई : एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडी सरकार पाडलं आणि स्वत: मुख्यमंत्री झाले. त्यांच्या शपथविधीला आता महिना होत आला आहे तरी त्यांच्या मंत्रीमंडळाचा विस्तार झाला नाही. त्यासंदर्भात त्यांनी दोनदा दिल्ली…