समरजित घाटगे समर्थक भुरले दाम्पत्याचा मुश्रीफ गटात प्रवेश

कागल : कट्टर समरजित घाटगे समर्थक भाजपच्या नगरसेविका सौ. दिपाली भुरले व त्यांचे पती संदीप उर्फ बाळासो भुरले यांनी मुश्रीफ गटात प्रवेश केला. कागलमध्ये झालेल्या या कार्यक्रमात आमदार हसन मुश्रीफ…

देवेंद्र फडणवीसांऐवजी एकनाथ शिंदेंना ‘का’ मुख्यमंत्रीपद केलं?

मुंबई : महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. यावेळी शिंदे गटाचे वकील हरिष साळवे यांचा युक्तीवाद पाहता पक्षांतरबंदी कायद्यातून वाचण्यासाठीच फडणवीसांऐवजी एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केलं गेलं का?असा प्रश्न उपस्थित होत आहे.…

देशात ७० वर्षांत जे कमावलं गेलं ते आठ वर्षांत गमावलं : राहुल गांधी

नवी दिल्ली : महागाई, बेरोजगारीवर संसदेत बोलू देत नाहीत. विरोधकांना केंद्रीय यंत्रणांची भिती दाखवली जाते, असं म्हणत या देशात गेल्या ७० वर्षांत जे कमावलं गेलं ते आठ वर्षांत मोदी सरकारने…

हसन मुश्रीफ यांना पराभूत करून आमदार होणार : समरजितसिंह घाटगे

कागल (प्रतिनिधी) : सत्तांतर झाल्यानंतर राज्यपाल कोट्यातून माझ्या आमदारकीबाबत चर्चा सुरू आहे. मात्र, मी राज्यपालांच्या आशीर्वादाने नव्हे तर जनतेच्या आशीर्वादाने हसन मुश्रीफ यांना पराभूत करून आमदार होणार आहे. आणि मी…

राजभवनला उद्या घेराव घालणार : नाना पटोले

मुंबई : केंद्रातील भाजपा सरकारच्या मनमानी कारभारामुळे महागाईचा आगडोंब उसळला असतानाच जीवनाश्यक वस्तुंवरही जीएसटी लावून मोदी सरकार सर्वसामान्य जनतेला देशोधडीला लावू पहात आहे. बेरोजगारीचा उच्चांक झाला असून तरुणवर्गाचे भवितव्य अंधारात…

शेतकरी कामगार पक्षाचा ७४वा वर्धापनदिन उत्साहात

कोल्हापूर : भारतीय शेतकरी कामगार पक्षाचा ७४ वा वर्धापनदिन उत्साहात झाला. टेंबेरोड येथील पक्षाच्या कार्यालय शहर चिटणीस भाई बाबुराव कदम यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या वर्धापनदिनाचं औचित्य…

हसन मुश्रीफांची निष्ठूर प्रवृत्ती गाडण्यासाठीच आमचा भाजपात प्रवेश : कार्यकर्त्यांच्या भावना

कागल (प्रतिनिधी) : आमदार हसन मुश्रीफ यांची निष्ठूर प्रवृत्ती गाढण्यासाठी व समरजितसिंह घाटगे यांच्या नेतृत्वावर प्रभावित होवून आम्ही कोणताही स्वार्थ न बाळगता बिनशर्त भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. अशा भावना…

चंद्रदीप नरकेंची भूमिका तळयात मळयात !

कोल्हापूर : शिवसेना नेते, यूवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा सोमवारी कोल्हापूर दौरा झाला. शिवसेना फुटीनंतर या दौऱ्याला फारच महत्त्व होते. तळयात मळयात अशा अवस्थेत असलेले दोन माजी आमदार चंद्रदीप…

हसन मुश्रीफ यांचा कळवळा म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा : समरजितसिंह घाटगे

कागल : प्रामाणिक शेतकऱ्यांच्या प्रोत्साहन अनुदानाबद्दल आमदार हसन मुश्रीफ यांचा कळवळा म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा होय. आत्ता सत्तेतून बाहेर गेल्यानंतर के. डी. सी. सी. बँकेमार्फत ठराव करणे म्हणजे गेली अडीच…

‘शिवसेने’चा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाला घेवू द्या; सर्वोच्च न्यायालयाला ‘यांची’ विनंती

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सत्तांतर नाट्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गटापाठोपाठ आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. शिंदे गटाने न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले असून उद्धव ठाकरे…