माझे व्हिजन, मतदारसंघाचा विकास: समरजित घाटगे

मुंबई : मला ही निवडणूक कागल, गडहिंग्लज आणि उत्तूरच्या विकास आणि व्हिजन या मुद्द्यांवर लढवायची असून मी इतर गोष्टींकडे लक्ष देत नाही असे समरजित घाटगे यांनी एका वृत्तवाहिनीशी बातचीत करताना…

मलकापूर येथील अनेक कार्यकर्त्यांचा जनसुराज्य पक्षात प्रवेश

कुंभोज प्रतिनिधी  मलकापूर येथील मलकापूर नगरपरिषदेचे माजी नगरसेवक शौकत कळेकर यांच्यासह कार्यकर्त्यांनी आमदार डॉ.विनय कोरे यांच्या उपस्थितीत जनसुराज्य शक्ती पक्षात जाहीर प्रवेश केला.   अक्षय पवार,राहुल भोसले,गणेश पाटील,नितीन उर्फ पिंटू…

भाजपाला मोठा धक्का ; हर्षवर्धन पाटील करणार शरद पवारांच्या पक्षात प्रवेश

मुंबई: विधानसभा निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील हे हाती तुतारी घेण्याचे निश्चित झाल्याचे सांगितले जात आहे. गेल्या काही दिवसापासून हर्षवर्धन पाटील तुतारी…

चंद्रकांत पाटील यांच्याकडून राधानगरी मधून प्रकाश आबिटकर यांच्या उमेदवारांची घोषणा

कोल्हापूर: उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दोन महिन्यांनी भावी आमदार प्रकाश आबिटकर असतील असा विश्वास व्यक्त केला. आमदार प्रकाश आबिटकर यांना गेल्यावेळी काही कारणांनी मंत्रीपद मिळाल नाही,…

अजित पवारांची अमित शहांकडे विधानसभा निवडणुकीसाठी जादा जागांची मागणी

मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी सह्याद्री अतिगृहात भेट घेतली. यावेळी…

लोकसभेचे विरोधी पक्ष नेते खा. राहुल गांधी शुक्रवारपासून दोन दिवस कोल्हापूर दौऱ्यावर

कोल्हापूर : काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्ष नेते खासदार राहुल गांधी शुक्रवार 4 ऑक्टोबर व शनिवार 5 ऑक्टोबर रोजी कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. कसबा बावडा येथील भगवा चौकात छत्रपती…

आ.रोहित पवारांनी गोमातेच्या निर्णयावरून मुख्यमंत्र्यांना सुनावलं

मुंबई : जेव्हा दुष्काळ पडला, जेव्हा शेतकरी तुमच्याकडे आशेचा किरण म्हणून पाहत होते, तेव्हा सरकारने त्यांच्याकडे लक्ष दिले नाही. परंतु आता निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर     तुम्हाला गोमातेची आठवण झाली का?…

‘आप’ कडूनही विधानसभेची तयारी; उत्तर, दक्षिण, कागल, शिरोळसाठी आग्रह

कोल्हापूर : आगामी विधानसभा निवडणुका लढवण्याची तयारी आम आदमी पार्टीकडून सुरु करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आप कार्यकर्त्यांचा मेळावा प्रदेश कार्याध्यक्ष अजित फाटके पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. आगामी…

अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली नवी मुंबई येथे भाजपा कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा संपन्न

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली कोकण-ठाणे विभागातील भाजपा कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा नवी मुंबई येथे पार पडला. यावेळी उपस्थित कार्यकर्ते, पदाधिकारी,…

राज्यातील गरजूंपर्यंत प्रबोधनातून शासकीय योजनाही पोहोचवाव्यात- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

कोल्हापूर : राज्य शासनाने गोरगरीबांसाठी, महिलांसाठी तसेच जेष्ठांसाठी, शेतकरी, विद्यार्थ्यांसाठी महत्त्वकांक्षी योजनांमधून त्यांच्या स्वप्नांना बळ देण्याचे काम केले. अशा या योजना राज्यातील गरजूंपर्यंत पोहोचवण्याचे कार्य आपल्या प्रबोधनातून करावे असे आवाहन…

🤙 8080365706